• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रमदानातून चेथर ग्रामसभेचा अनोखा उपक्रम lCFR क्षेत्राला निवडुंगाच्या थोंब्यांचे जैविक कुंपण

Pratik Tidke by Pratik Tidke
September 5, 2026
in Blog
0
श्रमदानातून चेथर ग्रामसभेचा अनोखा उपक्रम lCFR क्षेत्राला निवडुंगाच्या थोंब्यांचे जैविक कुंपण
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

चेथर | दि. ५ सप्टेंबर २०२६

RelatedPosts

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

मेळघाटातील जंगल संवर्धन आणि सामूहिक वन हक्क क्षेत्राच्या संरक्षणासाठी चेथर ग्रामसभेने श्रमदानातून एक अनोखा आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविला आहे. ग्रामसभेच्या सामूहिक वन हक्क (CFR) प्राप्त जंगल क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी गावकऱ्यांनी सुमारे १,००० निवडुंगाचे थोंबे तसेच सागरगोट्याच्या बियांची लागवड करून जैविक कुंपण (Bio-Fencing) उभारण्याचे काम केले.

या उपक्रमासाठी आवश्यक असलेले निवडुंगाचे थोंबे श्री. राजाराम दारसिंबे यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिले. ग्रामस्थांनी एकत्रितपणे श्रमदान करत हे थोंबे CFR क्षेत्राच्या सीमाभागात लावले. या उपक्रमात गावातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहिला. त्यामुळे जंगल संवर्धनाच्या कामात महिलांची सक्रिय भूमिका अधोरेखित झाली.

या वेळी गावाचे आडा पटेल श्री. शोभाराम मोती भिलावेकर तसेच समाज प्रगती सहयोग (SPS) ची टीम आणि गावातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ग्रामस्थांनी सामूहिक वन हक्क प्राप्त जंगलाचे संरक्षण, संवर्धन आणि पुढील पिढ्यांसाठी त्याचे जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला.
मेळघाटातील विविध ग्रामसभांकडून CFR क्षेत्राच्या संरक्षणासाठी अशाच प्रकारचे सामूहिक प्रयत्न सुरू आहेत.

यापूर्वी रंगुबेली, सोसाखेडा आणि चटवाबोड यांसह इतर गावांमध्येही ग्रामस्थांनी श्रमदानातून वृक्षलागवड व जंगल संवर्धनाचे उपक्रम राबविले आहेत.

ग्रामसभांच्या या सामूहिक प्रयत्नांमुळे मेळघाटातील अनेक गावे आपल्या सामूहिक वन हक्कातून प्राप्त जंगलांचे संरक्षण आणि व्यवस्थापन स्वतःच्या पुढाकाराने करू लागल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. श्रमदान, स्थानिक साधनसंपत्तीचा वापर आणि ग्रामसभेच्या सामूहिक सहभागातून उभे राहणारे हे उपक्रम जंगल संवर्धनासोबतच ग्रामस्वराज्य आणि सामुदायिक वन व्यवस्थापनाची दिशा अधिक बळकट करणारे ठरत आहेत.

“डोंगर टाका मका ढा टाका, ढा टाका मका आबुन टाका” या कोरकू ब्रीद वाक्य बुलंद होताना दिसून येत आहे.

Previous Post

व्हाॅलंटरी विद्यालयात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न; चिमुकल्यांच्या नृत्यापासून थरारक दहीहंडीपर्यंत जल्लोष

Next Post

पोळा सणावर दुष्काळाचे सावट; बळीराजाची चिंता वाढली!

Related Posts

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत
Blog

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
0
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.
Blog

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026
1
Blog

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026
3
पोळा सणावर दुष्काळाचे सावट; बळीराजाची चिंता वाढली!
Blog

पोळा सणावर दुष्काळाचे सावट; बळीराजाची चिंता वाढली!

September 5, 2026
2

5
हर्दखळे ग्रामपंचायतीत प्रशासकीय बदल; विस्तार अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती

ताज्या बातम्या

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In