दि. 27 ऑगस्ट 2026 रोजी
यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवर जळकोट पं. स.सभापती मा. प्रा.माधवराव वाघमारे सर ,मा.मासचे मराठवाडा अध्यक्ष मा. नितीनदादा तलवारे, जळकोट नगरपरिषदेचे क्रीडा सभापती मा. संग्रामजी नामवाड,मासचे नांदेड जिल्हाध्यक्ष मा. संतोषजी भालेराव ,मासचे जळकोट ता. अध्यक्ष तथा नामवाड गॅरेज चे मालक मा.बालाजी नामवाड मासचे मुखेड ता. अध्यक्ष मा. सुनील तोटरे, मासचे मुखेड ता.युवक अध्यक्ष मा. संदीप नामवाड, मासचे मुखेड सो. मीडिया प्रमुख जयपाल बोडके सह इतर जण उपस्थित होते.







