• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालयात दहीहंडी उत्सव व भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन उत्साहात संपन्न.

Pratik Tidke by Pratik Tidke
September 6, 2026
in Blog
0
शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालयात दहीहंडी उत्सव व भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन उत्साहात संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालय निवळी येथे दहीहंडी उत्सव व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या छात्र शिक्षकांनी अतिशय उत्तम नियोजन करून सकाळी परिपाठापासून ते शाळा सुटेपर्यंत दिवसभर शाळा चालवली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छात्र शिक्षक मुख्याध्यापिका कुमारी. अंतरा मोरे, यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले .यानंतर या छात्र शिक्षक मार्फत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दळवी सर , पर्यवेक्षक श्री. जाधव सर व सर्व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर येथे अवनी कांबळे हिने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व शिक्षक दिन याविषयी आपली मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक श्री . दळवी सर यांनी या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने शुभेच्छा दिल्या .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी. आराध्या शिंदे हिने केले तर आभार कुमारी . अवनी कांबळे हिने मांडले. यानंतर छात्र मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पाचवी ते दहावीच्या 35 छात्र शिक्षकांनी दिवसभर उत्तम रित्या शाळा चालवून आपल्या मधील नेतृत्व गुण दाखवले. यानंतर भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे व भारतीय सण उत्सवांचे महत्त्व विद्यार्थी मनात रुजवण्यासाठी ,श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला . यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक गीताच्या तालावर ठेका धरत दहीहंडी फोडून उत्सवाचा आनंद लुटला. या दहीहंडी उत्सवाचा आनंद या विद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी लूटत भारतीय संस्कृतीतील ऐकायचे दर्शन घडवले .

RelatedPosts

मारेगाव, आमदाराच्या कार्यक्रमातून दुचाकी लंपास

पुन्हा एकदा त्याच तरुणाचे पोलीस रेकॉर्डवर नाव, तरुणी बेपत्ता प्रकरणी मारेगाव, पोलीस स्टेशनला तक्रार…………

अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!

+

Previous Post

महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना खोपोली शहर आयोजित दहीहंडी उत्सव २०२६

Next Post

साई विद्यालयात ‘शिक्षक दिन’ व ‘स्वयंशासन दिन’ उत्साहात साजरा; प्रयोगशाळा परिचर गोपाल पायघन यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पेनचे वाटप

Related Posts

Blog

मारेगाव, आमदाराच्या कार्यक्रमातून दुचाकी लंपास

September 6, 2026
0
Blog

पुन्हा एकदा त्याच तरुणाचे पोलीस रेकॉर्डवर नाव, तरुणी बेपत्ता प्रकरणी मारेगाव, पोलीस स्टेशनला तक्रार…………

September 6, 2026
1
अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!
Blog

अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!

September 6, 2026
0
बुर्गीत ‘गडचिरोली महोत्सव २०२६’चा उत्साह; क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

बुर्गीत ‘गडचिरोली महोत्सव २०२६’चा उत्साह; क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

September 6, 2026
0
शिक्षक दिन उत्साहात साजरा
Blog

शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 6, 2026
8
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही शिक्षकांचे स्थान अबाधित !
Blog

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही शिक्षकांचे स्थान अबाधित !

September 6, 2026
5
Next Post
साई विद्यालयात ‘शिक्षक दिन’ व ‘स्वयंशासन दिन’ उत्साहात साजरा; प्रयोगशाळा परिचर गोपाल पायघन यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पेनचे वाटप

साई विद्यालयात 'शिक्षक दिन' व 'स्वयंशासन दिन' उत्साहात साजरा; प्रयोगशाळा परिचर गोपाल पायघन यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पेनचे वाटप

ताज्या बातम्या

मारेगाव, आमदाराच्या कार्यक्रमातून दुचाकी लंपास

September 6, 2026

पुन्हा एकदा त्याच तरुणाचे पोलीस रेकॉर्डवर नाव, तरुणी बेपत्ता प्रकरणी मारेगाव, पोलीस स्टेशनला तक्रार…………

September 6, 2026
अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!

अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!

September 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In