दुर्घटना सविस्तर घटना क्रम पर्यटनाला भेट: विपिन मनोहर गोरे हे अमरावती चे ‘बिर्ला ओपन ‘माइंड्स शालेय चे नृत्य शिक्षक प्रशिक्षक मनुन कार्यारत होते,ते व यांचे सहकारी मित्र प्रणय यांच्या सोबात चिखलदरा येत्थे पर्यटनास आले होते.तेथिल कलाल कुंड मधे पाय घासरुन विपिन मनोहर गोरे यांचा दुर्देवी मृत्यु झाला आहे .
मित्राने प्रयत्न करुण तातडिने चिखलदरा पोलीस स्टेशन ला या घाटनेची माहिती दिली.एनडीआरएफ(NDRF)बचाव कार्य दुर्घटना ची महिती भेटताच अमरावती तसेच नागपूर येथिलNDRF च्या विशेष पाचरण कर्ण्यात आले कलाल कुंडाची परीस्तीती अत्यंत काठीन असुन हा भाग एका खोल दरीच्या मधोमध आहे चाहुबजुनी हजारो फिट उंच पर्वत आणि वेगाने पडणाऱ्या धबधब्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये प्रचंड अडथळे आले रात्रीच्य्या वेळ अंधार असल्यामुले पहिल्या दिवशी शोध थंबवली.
कलाल कुंड (बकादरी)स्थानिक माहिती नुसार कलाल कुंड जितके देखने तेवडेच धोकादायक सुधा आहे ,पाण्याची पातळी आणि खोली जास्त असल्याने पर्यटकना नेहमिच प्रशासना कडून काळजी घ्या असे आवहन केले जाते.






