• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ सोनवणे हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील जांभुळशी गावातील आहेत खुप छोटं गाव आहे हे गाव खुप लोकांना माहिती पण नाही अशा ठिकाणी हे राहतात यांनी गावा बाहेर २० किलो मीटर अंतरावर जाऊन आपलं १० वी पर्यंत शिक्षण घेतले त्या नंतर घरची परिस्थिती बेताची असल्याने मुले काम करायचे ठरवले मुंबई मध्ये ट. म . शी . मध्ये नोकरी केली.
त्या नंतर त्यांना आपल्या समाज साठी गावा साठी काही तरी केलं पाहिजे असं वाटलं यांनी नोकरी सोडून गावाला आले घरची परिस्थिती अजून पन हालाची होती तरी ते खचले नाहीत ते समाजा साठी लढा देऊ लागले त्यांनी पहीली आपली वस्ती सुधारणा करून घ्यावी म्हणून लढा सुरू केला ते दिलीत वस्ती मधले असल्याने तिथे अजुन सरकारी एक पण योजना राबविण्यात आली नव्हती.

RelatedPosts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

त्यांनी कामाला सुरुवात केली पाहिले वस्ती मध्ये महान मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच बुद्ध विहार विहार बांधायचं ठरवले त्या साठी त्यांनी गावातील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये मागणी केली पण ग्रामपंचायत कार्यालय ने काही केलं नाही त्यांनी आमदार खासदार यांना भेट दिली तरी काही होत नव्हते म त्यांनी ठरवले आता काही झाले तरी माघार नाही घ्यायची.
त्यांनी खुप संघर्ष करुन वस्ती मध्ये रस्ता व बुद्ध विहार बांधले.
वस्ती मध्ये एक मंडळ स्थापन केले भिम सक्ती तरुण मित्र मंडळ ह्या नावाने हे मंडळ आज पण चालु आहे सागर भाऊ सोनवणे हे ह्या मंडळाचे अध्यक्ष आहेत.

त्या नंतर त्यांना मुंबई मध्यील सामाज प्रबोधन सामाजिक संस्था मुंबई ह्या संस्थेच्या मार्फत समाज प्रबोधन सामाजिक संस्था जुन्नर तालुका अध्यक्ष पदी निवड झाली.
त्या नंतर त्यांना आपल्या वस्ती मध्ये कायम पानी टंचाई कडे लक्ष दिले त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये पानी टंचाई मांडली पण ग्रामपंचायत कार्यालय ने काही केलं नाही त्यांनी आमदार खासदार यांना भेट दिली तरी काही झाले नाही म त्यांनी जिल्हा परिषद कार्यालय मध्ये पानी टंचाई मांडली व त्यांच्या प्रयत्नांना यश आले त्यांना पानी टंचाई मुले बोअरवेल मंजुर झाली.
आता सागर भाऊ सोनवणे हे आपल्या गावा साठी लढत आहेत.
त्याच वय आता २३ आहे खुप कमी वयात हे आपल्या समाजा साठी लढत आहेत …

Ad 1
Previous Post

तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

Next Post

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

Related Posts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!
Blog

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
1

2

कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

17
जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

नाशिक: अजमेरी बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईत १५१ किलो अन्नपदार्थ जप्त.
Blog

नाशिक: अजमेरी बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईत १५१ किलो अन्नपदार्थ जप्त.

October 16, 2026
0
Next Post
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे 'मत वाचवा - देश वाचवा' जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In