• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

॥ प्रसिद्धी पत्रक ॥

चांदूर रेल्वे (दि. १५ ऑक्टोबर २०२६):
संविधानाच्या आर्टिकल ३२६ नुसार नागरिकांना मिळालेल्या मतदानाच्या घटनात्मक अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी, तसेच मतदार याद्यांमधून मनमानी पद्धतीने नावे वगळण्याच्या प्रकाराविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व घटक पक्ष इंडिया आघाडीच्या वतीने श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात चांदूर रेल्वे येथे तीव्र जनआंदोलन करण्यात आले. या प्रसंगी चांदूर रेल्वेचे तहसीलदार यांच्यामार्फत माननीय पंतप्रधानांना निवेदन पाठवण्यात आले. 
निवेदनातील प्रमुख मुद्दे व मागण्या:
१. चौकशी व उत्तरदायित्व: देशभरात SIR च्या नावाखाली मतदार याद्यांमधून मनमानी पद्धतीने नावे वगळून मतदारांचा वैधानिक हक्क हिरावून घेण्यात आला आहे, याची संपूर्ण चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
२. मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई: मुख्य निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करून त्यांच्याविरुद्ध तातडीने न्यायालयीन कारवाई करण्यात यावी.

RelatedPosts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

३. संविधानाच्या आर्टिकल ३२६ चे जाहीर वाचन: विरोधी पक्षनेते मा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ चांदूर रेल्वे तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने संविधानाच्या आर्टिकल ३२६ चे जाहीर वाचन करण्यात आले. 
“मत वाचवा – देश वाचवा” या घोषणेसह जोपर्यंत मतदारांच्या हक्कांचे रक्षण होत नाही आणि दोषींवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत हा संघर्ष आणि लढा निरंतर सुरूच राहील, असा इशारा या जनआंदोलनाद्वारे देण्यात आला. या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ स्तरावरून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी विनंतीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 
या प्रसंगी श्री. परिक्षित जगताप, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष श्री अमोल दि. होले, श्री विठ्ठलभाऊ जगताप, रावसाहेब शेळके विनोद जोशी, सतीश चौधरी, राजेंद्र राजनेकर, बाळासाहेब ठाकरे, श्रीनिवास सूर्यवंशी, अनिल भाई सौदागर, छोटू दादा सूर्यवंशी, प्रशांत कोल्हे, सुधीर नालगे जयंत शेळके, प्रफुल कोकाटे, देवानंद खुणे, श्याम पणपालिया, भावेश देशमुख, राजूभाऊ लांजेवार, वसंतराव गाढवे, अशोकराव चौधरी, अजय होटे, सक्षम वानखडे, अर्जुन देशमुख, सुमित सरदार, विक्रांत भैसे, शैजात सौदागर, सागर दुर्योधनआणि इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

Next Post

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

Related Posts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!
Blog

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
0
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.
Blog

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026
0
तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम
Blog

तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

October 16, 2026
0
कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!
Blog

कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

October 16, 2026
16
जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी
Blog

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

October 16, 2026
0
नाशिक: अजमेरी बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईत १५१ किलो अन्नपदार्थ जप्त.
Blog

नाशिक: अजमेरी बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईत १५१ किलो अन्नपदार्थ जप्त.

October 16, 2026
0
Next Post
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In