• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जळगावच्या आकाशवाणी उड्डाणपुलावर भीषण अपघात

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
0
SHARES
35
VIEWS
Ad 1
Ad 1

ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वाराच जागीच मृत्यू
मोतीलाल ओसवाल कंपनीचे शाख अधिकारी रवींद्र चौधरी यांचा दुर्दर्व अंतः तरसोद बायपासची वाहतूक वळविल्याने अपघातांचा प्रश्न ऐरणीवर
जळगाव,(ता. प्रतिनिधी) – दिपक बारी जळगाव शहरातील आकाशवाणी परिसरातील उड्डाणपुलावर गुरुवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या
सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रवींद्र छबुलाल चौधरी (वय ३५) असे मत व्यक्तीचे
नाव असून, ते मोतीलाल ओसवाल या खासगी वित्तीय कंपनीत शाखा अधिकार्र
म्हणून कार्यरत होते.कामावर जात असताना भरधाव ट्रकने
त्याच्या दचाकीला जोरदार धडक दिली. या
थडकेत ते रस्त्यावर कोसळून ट्रकच्य
चाकाखाली आल्याने त्यांचा दुरदैवी मृत्यू
झाला.

RelatedPosts

मंडणगडजवळील तुळशी घाटात बोलेरो उलटून भीषण अपघात; ८ प्रवासी गंभीर जखमी

माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या दि.15 ऑक्टोबर 2026 रोजी असलेल्या 95 व्या जयंतीनिमित्त व ‘वाचन प्रेरणा दिनानिमित्त’ साहित्यिक व कवी प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत नवभारत हायस्कूलचे घवघवीत यश; दोन गटांत विजेतेपद, १७ वर्षांखालील गटात उपविजेतेपद!

रवींद्र चौधरी हे नेहमीप्रमाणे गरुवारी
सकाळी आपल्या दचाकीने कामावर जात
होते. दरम्यान, आकाशवार्ण
उड्डाणपूलावरून जात असताना भरधाव
ट्रकने त्यांच्या दृचाकीला जोरदार धडक
देली. धडकेनंतर ते रस्त्यावर कोसळल
आणे ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा
जागौच मृत्यू झाला. या घटनेमळे परिसरात
एकच खळबळ उडाली.अपघाताची माहिती मिळताच शाखेचे
शहर वाहतूक मोरेश्वर पेंदाम
पोलीस
निरीक्षक
यांनी
आपल्या पथकासह घटनास्थळी
धाव
घेतली
पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक आण
दुचाको ताब्यात घेतली
असून
या
प्रकरणाचा पूढील तपास स्रू आहे
रवींद्र
चौधरी यांच्या अचानक झालेल्य
मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्न
आइ
असा परिवार आहे. ते
आणे वृद्ध कुटुरबातील एकमेव कमावते व्यती होते .असल्याने त्यांच्या निधनाने कुट्रंबाचा मोठाआधार हरपला आहे.या द्र्देवी घटनेने परेसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Ad 1
Previous Post

आश्रमशाळा वाघेरा येथे ‘केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२६-२७’ उत्साहात संपन्न!

Next Post

मरणाच्या दारात असलेल्या शेतकऱ्यांना सरकार न्याय देणारं की, अजूनही विमा कंपनीच हित बघणार? विम्या संदर्भात आयोजीत बैठकीनंतर आमदार कैलास पाटील यांचा सरकारला सवाल

Related Posts

Blog

मंडणगडजवळील तुळशी घाटात बोलेरो उलटून भीषण अपघात; ८ प्रवासी गंभीर जखमी

October 16, 2026
0
Blog

माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या दि.15 ऑक्टोबर 2026 रोजी असलेल्या 95 व्या जयंतीनिमित्त व ‘वाचन प्रेरणा दिनानिमित्त’ साहित्यिक व कवी प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

October 16, 2026
0
तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत नवभारत हायस्कूलचे घवघवीत यश; दोन गटांत विजेतेपद, १७ वर्षांखालील गटात उपविजेतेपद!
Blog

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत नवभारत हायस्कूलचे घवघवीत यश; दोन गटांत विजेतेपद, १७ वर्षांखालील गटात उपविजेतेपद!

October 16, 2026
0
आठवणींतले नाना… एक माणूस, अनेक आठवणी आणि भरून आलेले मन!
Blog

आठवणींतले नाना… एक माणूस, अनेक आठवणी आणि भरून आलेले मन!

October 16, 2026
0
पुणे पदवीधर मतदार संघ – सुनील मोदी यांच्या प्रचारार्थ सांगलीत शिवसैनिकांचा निर्धार मेळावा
Blog

पुणे पदवीधर मतदार संघ – सुनील मोदी यांच्या प्रचारार्थ सांगलीत शिवसैनिकांचा निर्धार मेळावा

October 16, 2026
7
Blog

जागतिक टपाल दिनानिमित्त वडाळी पोस्ट ऑफिस येथे कार्यक्रम संपन्न*

October 16, 2026
3
Next Post
मरणाच्या दारात असलेल्या शेतकऱ्यांना सरकार न्याय देणारं की, अजूनही विमा कंपनीच हित बघणार? विम्या संदर्भात आयोजीत बैठकीनंतर आमदार कैलास पाटील यांचा सरकारला सवाल

मरणाच्या दारात असलेल्या शेतकऱ्यांना सरकार न्याय देणारं की, अजूनही विमा कंपनीच हित बघणार? विम्या संदर्भात आयोजीत बैठकीनंतर आमदार कैलास पाटील यांचा सरकारला सवाल

ताज्या बातम्या

मंडणगडजवळील तुळशी घाटात बोलेरो उलटून भीषण अपघात; ८ प्रवासी गंभीर जखमी

October 16, 2026

माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या दि.15 ऑक्टोबर 2026 रोजी असलेल्या 95 व्या जयंतीनिमित्त व ‘वाचन प्रेरणा दिनानिमित्त’ साहित्यिक व कवी प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

October 16, 2026
तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत नवभारत हायस्कूलचे घवघवीत यश; दोन गटांत विजेतेपद, १७ वर्षांखालील गटात उपविजेतेपद!

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत नवभारत हायस्कूलचे घवघवीत यश; दोन गटांत विजेतेपद, १७ वर्षांखालील गटात उपविजेतेपद!

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In