• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विरसिंह विश्वासराव रणसिंग यांना ‘लीडर ऑफ चेंज’ स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२६ प्रदान

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
विरसिंह विश्वासराव रणसिंग यांना ‘लीडर ऑफ चेंज’ स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२६ प्रदान
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

निमसाखर संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव; गोरेगाव, मुंबई येथे पुरस्कार सोहळा संपन्न

RelatedPosts

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.

राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

एरंडगाव येथे विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वानराचा मृत्यू

इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान, निमसाखरचे सचिव विरसिंह विश्वासराव रणसिंग यांना शिक्षण क्षेत्रातील नेतृत्व, परिवर्तनशील कार्य आणि शैक्षणिक विकासातील योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘लीडर ऑफ चेंज अवॉर्ड – स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स २०२६’ प्रदान करण्यात आला. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को येथे ६ ते ८ ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला.

शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेली दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी केलेले प्रयत्न यांची दखल घेऊन रणसिंग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानामुळे इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या शैक्षणिक कार्याला नवी ओळख मिळाली असून परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, शैक्षणिक संस्थांचा विकास करणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे या उद्दिष्टांना महत्त्व दिले जाते. या कार्याला प्रोत्साहन देणारा हा पुरस्कार संस्थेसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

या पुरस्कारामुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या योगदानाला राष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक व्यासपीठ मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा रणसिंग यांनी व्यक्त केली. रणसिंग यांच्या या यशाबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम ,खजिनदार वीरबाला पाटील, विश्वस्त शंकरराव रणसिंग ,कुलदीप हेगडे ,राही रणसिंग व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Ad 1
Previous Post

मरणाच्या दारात असलेल्या शेतकऱ्यांना सरकार न्याय देणारं की, अजूनही विमा कंपनीच हित बघणार? विम्या संदर्भात आयोजीत बैठकीनंतर आमदार कैलास पाटील यांचा सरकारला सवाल

Next Post

जागतिक टपाल दिनानिमित्त वडाळी पोस्ट ऑफिस येथे कार्यक्रम संपन्न*

Related Posts

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.
Blog

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.

October 16, 2026
0
राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती
Blog

राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

October 16, 2026
1
Blog

एरंडगाव येथे विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वानराचा मृत्यू

October 16, 2026
4
अन्यायाविरुद्ध लढणारा लेखणीचा निखारा विझला ; मिलिंद कीर्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Blog

अन्यायाविरुद्ध लढणारा लेखणीचा निखारा विझला ; मिलिंद कीर्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली

October 16, 2026
3
गाव तिथे शाखा शाखा तिथे संघटन पक्षबाधणीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा सुजात आंबेडकर
Blog

गाव तिथे शाखा शाखा तिथे संघटन पक्षबाधणीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा सुजात आंबेडकर

October 16, 2026
1
विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व !
Blog

विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व !

October 16, 2026
0
Next Post

जागतिक टपाल दिनानिमित्त वडाळी पोस्ट ऑफिस येथे कार्यक्रम संपन्न*

ताज्या बातम्या

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.

October 16, 2026
राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

October 16, 2026

एरंडगाव येथे विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वानराचा मृत्यू

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In