• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जागतिक टपाल दिनानिमित्त वडाळी पोस्ट ऑफिस येथे कार्यक्रम संपन्न*

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

लक्ष्मीकांत ईशी, शहादा तालुका प्रतिनिधी शहादा : जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून वडाळी सब पोस्ट ऑफिस येथे काल टपाल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

RelatedPosts

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.

राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

एरंडगाव येथे विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वानराचा मृत्यू

या कार्यक्रमासाठी सब पोस्ट मास्तर राहुल पाटील यांच्यासह वडाळी टपाल विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून शहादा सब डिव्हिजन चे भगवान कोरडे डाक निरीक्षक सो.शहादा, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सब पोस्ट मास्तर राहुल पाटील यांनी पोस्ट विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट बचत खाते, आवर्ती ठेव, किसान विकास पत्र, ग्रामीण डाक विमा,आधार सेवा, पार्सल व स्पीड पोस्ट सेवा, तसेच इंडिया पोस्ट पेमंट बॅंक, डिजिटल युगातही पोस्टाची विश्वासार्हता याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील जनतेसाठी पोस्ट ऑफिस हे आजही हक्काचे व स्वस्त सेवा केंद्र असल्याचे त्यांनी सांगितले. टपाल शाखेने खूप मोठे कार्यक्षेत्र वाढून घेतलेले आहे डिजिटल द्वारे सर्व बॅंकेचे पैसे काढले जातात त्याचप्रमाणे प्रदेशात सुद्धा टपाल पार्सल द्वारे फराळ, शालेय साहित्य विद्यार्थ्यांची कपडे असे विविध प्रकारचे वस्तू पार्सल द्वारे पोहोचल्या जातात वस्तू असे पाठवले जातात डीबीटी द्वारे शासकीय योजनेचे जे लाभ घेत शेतकरी विद्यार्थी महिला यांना डायरेक्ट खात्यात पैसे मिळतात अशा खूप चांगल्या योजना पोस्टात आहेत त्याच्याविषयी सर्व माहिती माननीय डाक निरीक्षक भगवान कोरडे साहेब यांनी ग्रामस्थांना दिली.

विद्यार्थ्यांनी यावेळी पोस्ट तिकीट संग्रह व पत्रलेखनाचे महत्त्व जाणून घेतले. यावेळी सबडिव्हिजन अंतर्गत ब्रेचं पोस्ट ऑफिस चे कर्मचारी गायत्री कोळी बामखेडा,विजय पाटील फेस, अविनाश महाजन जयनगर, दगा पाटील कुकावल, जगदीश अहिरे कोंढावळ, भगवान मानवर काकर्दा, मान्यता पाटील, विवेक गिरासे तोरखेडा, ,सागर जाधव, महेंद कुलकर्णी, रमेश पाटील.वडाळी, उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश अहिरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अविनाश महाजन यांनी मानले.

Ad 1
Previous Post

विरसिंह विश्वासराव रणसिंग यांना ‘लीडर ऑफ चेंज’ स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२६ प्रदान

Next Post

पुणे पदवीधर मतदार संघ – सुनील मोदी यांच्या प्रचारार्थ सांगलीत शिवसैनिकांचा निर्धार मेळावा

Related Posts

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.
Blog

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.

October 16, 2026
0
राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती
Blog

राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

October 16, 2026
1
Blog

एरंडगाव येथे विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वानराचा मृत्यू

October 16, 2026
4
अन्यायाविरुद्ध लढणारा लेखणीचा निखारा विझला ; मिलिंद कीर्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Blog

अन्यायाविरुद्ध लढणारा लेखणीचा निखारा विझला ; मिलिंद कीर्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली

October 16, 2026
3
गाव तिथे शाखा शाखा तिथे संघटन पक्षबाधणीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा सुजात आंबेडकर
Blog

गाव तिथे शाखा शाखा तिथे संघटन पक्षबाधणीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा सुजात आंबेडकर

October 16, 2026
1
विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व !
Blog

विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व !

October 16, 2026
0
Next Post
पुणे पदवीधर मतदार संघ – सुनील मोदी यांच्या प्रचारार्थ सांगलीत शिवसैनिकांचा निर्धार मेळावा

पुणे पदवीधर मतदार संघ - सुनील मोदी यांच्या प्रचारार्थ सांगलीत शिवसैनिकांचा निर्धार मेळावा

ताज्या बातम्या

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.

October 16, 2026
राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

October 16, 2026

एरंडगाव येथे विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वानराचा मृत्यू

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In