• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गाव तिथे शाखा शाखा तिथे संघटन पक्षबाधणीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा सुजात आंबेडकर

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
गाव तिथे शाखा शाखा तिथे संघटन पक्षबाधणीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा सुजात आंबेडकर
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

औरंगाबादमध्ये शेकडो युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकत देण्याचा निर्धार

RelatedPosts

ऑटो चालकच निघाला तरुणीचा मारेकरी! जलालखेडा पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल

करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी: ३ ट्रॅक्टर व १ ट्रॉली जप्त; ९.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक

हिवरा शिवारातील वीज पूर्ववत चालू करण्याची मागणी

दैनिक गाववाला गावकरी खबऱ्या अनिल म्हस्के तालुका प्रतिनिधि छ, संभाजीनगर

औरंगाबाद वंचित बहुजन आघाडी ध्येय धोर जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची ताकद अन्याय अत्याचार विरोधात उभारलेले आंदोलने आणि समाजातील प्रत्येक घटकाला संधी देण्याची व्यापक भूमिका यामुळे प्रभात होऊन बुधवारी दि. १४ ऑक्टोबर औरंगाबाद येथे शेकडो युवकानी वंचित बहुजन आघाडी प्रवेश केला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा राज्य कार्यकारणी सदस्य सुजात दादा आंबेडकर यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला या सोहळ्याचे आयोजन वंचित बहुजन युवा आघाडी चे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड व तालुकाध्यक्ष अक्षय देहाडे यांनी केले होते यामुळे वंचित बहुजन आघाडी पूर्वची ताकत औरंगाबाद मध्ये वाढली आहे अक्षय प्रवेश करणारे युवक विशाल मुदगल. फैयाज शेख. करण नरवडे. सिध्दार्थ मुदगल. रोहित नरवडे. समाधान मुदगल. अभिषेक वाहुळ. शंकर वाडेकर. गणेश गायकवाड. योगेश शिदे. किशोर चाबुकस्वार. मंगेश चाबुकस्वार. विशाल चाबुकस्वार. अभिषेक चाबुकस्वार. कुणाल चाबुकस्वार. सुनील चाबुकस्वार. कमलेश चाबुकस्वार. रोहित शिदे. विकास दाभाडे. प्रशांत चाबुकस्वार आकाश गवळी या युवा कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये केला असून पुढील वाटचालीस पक्षाचे पदाधिकारी नेते यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व !

Next Post

अन्यायाविरुद्ध लढणारा लेखणीचा निखारा विझला ; मिलिंद कीर्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Related Posts

ऑटो चालकच निघाला तरुणीचा मारेकरी! जलालखेडा पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल
Blog

ऑटो चालकच निघाला तरुणीचा मारेकरी! जलालखेडा पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल

October 16, 2026
0
करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी: ३ ट्रॅक्टर व १ ट्रॉली जप्त; ९.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक
Blog

करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी: ३ ट्रॅक्टर व १ ट्रॉली जप्त; ९.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक

October 16, 2026
2
हिवरा शिवारातील वीज पूर्ववत चालू करण्याची मागणी
Blog

हिवरा शिवारातील वीज पूर्ववत चालू करण्याची मागणी

October 16, 2026
1
पुरुषोत्तम चषक -२०२६ खानदेश स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न….
Blog

पुरुषोत्तम चषक -२०२६ खानदेश स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न….

October 16, 2026
5
📰 बार्शीटाकळीमध्ये जलसंकटाची चाहूल!
Blog

📰 बार्शीटाकळीमध्ये जलसंकटाची चाहूल!

October 16, 2026
1
समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.
Blog

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.

October 16, 2026
1
Next Post
अन्यायाविरुद्ध लढणारा लेखणीचा निखारा विझला ; मिलिंद कीर्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली

अन्यायाविरुद्ध लढणारा लेखणीचा निखारा विझला ; मिलिंद कीर्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली

ताज्या बातम्या

ऑटो चालकच निघाला तरुणीचा मारेकरी! जलालखेडा पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल

ऑटो चालकच निघाला तरुणीचा मारेकरी! जलालखेडा पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल

October 16, 2026
करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी: ३ ट्रॅक्टर व १ ट्रॉली जप्त; ९.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक

करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी: ३ ट्रॅक्टर व १ ट्रॉली जप्त; ९.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक

October 16, 2026
हिवरा शिवारातील वीज पूर्ववत चालू करण्याची मागणी

हिवरा शिवारातील वीज पूर्ववत चालू करण्याची मागणी

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In