• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रतिमा कराओके सिंगिंग ग्रुपतर्फे श्री गुरुदेव मतिमंद मुलांच्या शाळेला प्रोजेक्टर भेट

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
प्रतिमा कराओके सिंगिंग ग्रुपतर्फे श्री गुरुदेव मतिमंद मुलांच्या शाळेला प्रोजेक्टर भेट
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

सोलापूर : प्रतिमा कराओके सिंगिंग ग्रुपच्या वतीने ‘Donate for Education’ या सामाजिक उपक्रमांतर्गत श्री गुरुदेव मतिमंद मुलांची शाळा येथे विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर भेट देण्यात आला. गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:३० वाजता हा उपक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटपही करण्यात आले.

RelatedPosts

70 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

त्रिपुटीच्या ग्रामदैवत आई पद्मावती देवीचा महिमा अपार; छबिना, ढोल-लेझीममधून जपली जाते भक्ती आणि संस्कृतीची परंपरा!

अशोक विजयादशमीनिमित्त ‘मंगल धम्म प्रभात’चे आयोजन

प्रतिमा कराओके सिंगिंग ग्रुपच्या वतीने आयोजित ‘सुरमई शाम – तारे जमीन पर’ या दहाव्या मेहफिलीच्या माध्यमातून शैक्षणिक मदतीचा संकल्प करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण अधिक सोपे आणि मनोरंजक व्हावे, या उद्देशाने प्रोजेक्टर भेट देण्यात आला.

या वेळी प्रतिमा कराओके सिंगिंग ग्रुपचे आयोजक विनायक बेनगी यांच्यासह चंदनशिवे सर, रवींद्र सर, महादेव सर, प्रफुल्ला सर, विश्रांती मॅडम, गडगे सर, इंद्रजीत सर, मीना मॅडम आणि केंगार सर उपस्थित होते.

शाळेचे संस्थेचे सचिव राहुल धोत्रे आणि ऑर्गनायझेशन रिप्रेझेंटेटिव्ह युवराज धोत्रे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

प्रोजेक्टरवर शैक्षणिक व्हिडिओ पाहताना विद्यार्थ्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. व्हिडिओच्या माध्यमातून शिकण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना खूप आवडला. संगीताच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी मदत करण्याचा प्रतिमा कराओके सिंगिंग ग्रुपचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

“संगीतातून आनंद, सेवेतून समाधान आणि शिक्षणातून उज्ज्वल भविष्य!” या भावनेतून ग्रुपने हा सामाजिक उपक्रम राबविला.

Ad 1
Previous Post

ऑटो चालकच निघाला तरुणीचा मारेकरी! जलालखेडा पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल

Next Post

नागपुरातील नामांकित शाकाहारी हॉटेलच्या रोटीमध्ये दोरीसदृश पदार्थ आढळल्याचा खळबळजनक आरोप!

Related Posts

70 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
Blog

70 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

October 16, 2026
1
त्रिपुटीच्या ग्रामदैवत आई पद्मावती देवीचा महिमा अपार; छबिना, ढोल-लेझीममधून जपली जाते भक्ती आणि संस्कृतीची परंपरा!
Blog

त्रिपुटीच्या ग्रामदैवत आई पद्मावती देवीचा महिमा अपार; छबिना, ढोल-लेझीममधून जपली जाते भक्ती आणि संस्कृतीची परंपरा!

October 16, 2026
2
अशोक विजयादशमीनिमित्त ‘मंगल धम्म प्रभात’चे आयोजन
Blog

अशोक विजयादशमीनिमित्त ‘मंगल धम्म प्रभात’चे आयोजन

October 16, 2026
4
🌺 खांडबारा येथील आंबे माता मंदिरात देवी भागवत कथेचे आयोजन; भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन 🌺
Blog

🌺 खांडबारा येथील आंबे माता मंदिरात देवी भागवत कथेचे आयोजन; भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन 🌺

October 16, 2026
1
पटवर्धन कुरोली प्रतिनिधी स्वप्निल राऊत सोलापूर जिल्हा गट सचिव संघटनेच्या जनरल सेक्रेटरीपदी भालचंद्र भिकाजी उपासे यांची निवड
Blog

पटवर्धन कुरोली प्रतिनिधी स्वप्निल राऊत सोलापूर जिल्हा गट सचिव संघटनेच्या जनरल सेक्रेटरीपदी भालचंद्र भिकाजी उपासे यांची निवड

October 16, 2026
2
स्व नितीन महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन ‘मोठ्या उत्साहात संपन्न.
Blog

स्व नितीन महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन ‘मोठ्या उत्साहात संपन्न.

October 16, 2026
0
Next Post
नागपुरातील नामांकित शाकाहारी हॉटेलच्या रोटीमध्ये दोरीसदृश पदार्थ आढळल्याचा खळबळजनक आरोप!

नागपुरातील नामांकित शाकाहारी हॉटेलच्या रोटीमध्ये दोरीसदृश पदार्थ आढळल्याचा खळबळजनक आरोप!

ताज्या बातम्या

70 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

70 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

October 16, 2026
त्रिपुटीच्या ग्रामदैवत आई पद्मावती देवीचा महिमा अपार; छबिना, ढोल-लेझीममधून जपली जाते भक्ती आणि संस्कृतीची परंपरा!

त्रिपुटीच्या ग्रामदैवत आई पद्मावती देवीचा महिमा अपार; छबिना, ढोल-लेझीममधून जपली जाते भक्ती आणि संस्कृतीची परंपरा!

October 16, 2026
अशोक विजयादशमीनिमित्त ‘मंगल धम्म प्रभात’चे आयोजन

अशोक विजयादशमीनिमित्त ‘मंगल धम्म प्रभात’चे आयोजन

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In