• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागपुरातील नामांकित शाकाहारी हॉटेलच्या रोटीमध्ये दोरीसदृश पदार्थ आढळल्याचा खळबळजनक आरोप!

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
नागपुरातील नामांकित शाकाहारी हॉटेलच्या रोटीमध्ये दोरीसदृश पदार्थ आढळल्याचा खळबळजनक आरोप!
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

ग्राहकाची अन्न व औषध प्रशासनाकडे धाव हॉटेलच्या स्वच्छतेबाबत संताप व्यक्त

RelatedPosts

70 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

त्रिपुटीच्या ग्रामदैवत आई पद्मावती देवीचा महिमा अपार; छबिना, ढोल-लेझीममधून जपली जाते भक्ती आणि संस्कृतीची परंपरा!

अशोक विजयादशमीनिमित्त ‘मंगल धम्म प्रभात’चे आयोजन

सविस्तर वृत्त:
नागपूर : शहरातील प्रसिद्ध ‘व्हाडी ठाट’ प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये एका ग्राहकाला रोटीमध्ये रस्सीसारखा तुकडा आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रोटी खात असताना तुकडा तोंडात आल्याने ग्राहकाने तात्काळ हॉटेल व्यवस्थापनाला जाब विचारला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ग्राहकाने हॉटेलमध्ये रोटीची ऑर्डर दिली होती. रोटीचा एक तुकडा तोडून खात असताना त्यात दोरी (रस्सी) सारखा लांबट तुकडा दिसून आला. या प्रकारामुळे ग्राहकाच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या घटनेनंतर ग्राहकाने अन्न व औषध प्रशासनासह संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी नमुने तपासणीसाठी जमा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाची अधिकृत चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे.

शहरातील नामांकित हॉटेलमध्ये अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये अन्नाच्या गुणवत्तेबाबत नियमांचे काटेकोर पालन होत आहे का, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • सारथी महाराष्ट्राचा न्यूज, नरेश जी. कानोजे (खापरखेडा), सावनेर तालुका प्रतिनिधी

Ad 1
Previous Post

प्रतिमा कराओके सिंगिंग ग्रुपतर्फे श्री गुरुदेव मतिमंद मुलांच्या शाळेला प्रोजेक्टर भेट

Next Post

श्री साईबाबा संस्‍थान (शिर्डी) आयोजित सोमवार, दि १९ ते बुधवार दि २१ ऑक्‍टोबर २०२६ या काळात श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा होणार..

Related Posts

70 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
Blog

70 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

October 16, 2026
1
त्रिपुटीच्या ग्रामदैवत आई पद्मावती देवीचा महिमा अपार; छबिना, ढोल-लेझीममधून जपली जाते भक्ती आणि संस्कृतीची परंपरा!
Blog

त्रिपुटीच्या ग्रामदैवत आई पद्मावती देवीचा महिमा अपार; छबिना, ढोल-लेझीममधून जपली जाते भक्ती आणि संस्कृतीची परंपरा!

October 16, 2026
2
अशोक विजयादशमीनिमित्त ‘मंगल धम्म प्रभात’चे आयोजन
Blog

अशोक विजयादशमीनिमित्त ‘मंगल धम्म प्रभात’चे आयोजन

October 16, 2026
4
🌺 खांडबारा येथील आंबे माता मंदिरात देवी भागवत कथेचे आयोजन; भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन 🌺
Blog

🌺 खांडबारा येथील आंबे माता मंदिरात देवी भागवत कथेचे आयोजन; भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन 🌺

October 16, 2026
1
पटवर्धन कुरोली प्रतिनिधी स्वप्निल राऊत सोलापूर जिल्हा गट सचिव संघटनेच्या जनरल सेक्रेटरीपदी भालचंद्र भिकाजी उपासे यांची निवड
Blog

पटवर्धन कुरोली प्रतिनिधी स्वप्निल राऊत सोलापूर जिल्हा गट सचिव संघटनेच्या जनरल सेक्रेटरीपदी भालचंद्र भिकाजी उपासे यांची निवड

October 16, 2026
2
स्व नितीन महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन ‘मोठ्या उत्साहात संपन्न.
Blog

स्व नितीन महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन ‘मोठ्या उत्साहात संपन्न.

October 16, 2026
0
Next Post
श्री साईबाबा संस्‍थान (शिर्डी) आयोजित सोमवार, दि १९ ते बुधवार दि २१ ऑक्‍टोबर २०२६ या काळात श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा होणार..

श्री साईबाबा संस्‍थान (शिर्डी) आयोजित सोमवार, दि १९ ते बुधवार दि २१ ऑक्‍टोबर २०२६ या काळात श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा होणार..

ताज्या बातम्या

70 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

70 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

October 16, 2026
त्रिपुटीच्या ग्रामदैवत आई पद्मावती देवीचा महिमा अपार; छबिना, ढोल-लेझीममधून जपली जाते भक्ती आणि संस्कृतीची परंपरा!

त्रिपुटीच्या ग्रामदैवत आई पद्मावती देवीचा महिमा अपार; छबिना, ढोल-लेझीममधून जपली जाते भक्ती आणि संस्कृतीची परंपरा!

October 16, 2026
अशोक विजयादशमीनिमित्त ‘मंगल धम्म प्रभात’चे आयोजन

अशोक विजयादशमीनिमित्त ‘मंगल धम्म प्रभात’चे आयोजन

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In