जळगाव ( ता प्रतिनिधी दिपक बारी ) शहरालगतच्या
कानळदा ते जळगाव रस्त्यावरील अत्तरदे
पेट्रोल पंपासमोर विनापरवाना व
बेकायदेशीररीत्या वाळ्रची चोरटी वाहतूक करणारा डपर जळगाव तालुका पोलिसांनी
रंगेहात पकडला आहे. या कारवाईत सरमारे
२ ब्रास वाळ्र व अशोक लेलँड कंपनीचा डंपर
असा एकूण ५ लाख ४८ हजार ४६
रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
असून एका मजुरावर गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार जळगाव तालका पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल
नथ्थ निंबा भदाणे (वय ५६) हे पोलीस
पथकासह गस्तीवर असताना १६ ऑक्टोबर
२०२६ रोजी मध्यरात्री ००:३० वाजेच्य
सुमारास कानळदा रस्त्यावरून [पेवळ्या
रंगाचा अशोक लेलँड डंपर (क्रमांक MH.
19-Z-3192) संशयास्पदरीत्या येतान
दिसला. पोलिसांनी वाहनाची पाहणी केली
असता, त्यात कोणताही अधिकत वाहतूक्
परवाना किंवा पास नसताना अंदाजे २ ब्रास्
गौण खनिज (वाळ) आढळून आली या कारवाईत पोलिसांनी ४८
हजार ४६०
रुपये किमतीची २ ब्रास वाळ आणि ५ लाख
रुपये किमतीचा डंपर असा एकण रुपयांचा मृद्देमाल जप्त केला. या आरोपी डंपर चालक चेतन कैलास
५,४८,४६०
प्रकरणी
कोळी
(वय २८, धंदा- मजूरी, रा. इंदिरा
नगर,
भादली,
ता. जि.
जळगाव)
भारतीय न्याय संहिता (BNS सह गौण खनिजे
याच्याविरुद्ध
कलम ३०३(२)
३०५(e)
वेकास व रविनियमन
आधेोनेयम कलम २१
आाणे महाराषट्र
जमोन महसूल
अधिनियम
२९६६ चे कलम ४८(७)(८
अन्वये गुन्हा
नोंदवण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक
शशिकांत पाटील यांनी भेट दिली
असून
पोलीस नाईक विजय निकम या प्रकरणाच
पूढौल तपास करत आहेत.










