• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सावर्डे विद्यालयाच्या चार विद्यार्थिनींची चतुरंगच्या निवासी अभ्यासवर्गासाठी निवड

Pratik Tidke by Pratik Tidke
October 19, 2026
in Blog
0
सावर्डे विद्यालयाच्या चार विद्यार्थिनींची चतुरंगच्या निवासी अभ्यासवर्गासाठी निवड
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

आदिती शेंडगे, श्रेया राडे, पूर्वा साळुंके आणि निधी भडवळकर यांचे यश
सावर्डे (प्रतिनिधी) : इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत उज्ज्वल यश मिळवण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठानच्या निवासी अभ्यासवर्गासाठी सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील चार विद्यार्थिनींची निवड झाली आहे. आदिती शेंडगे, श्रेया राडे, पूर्वा साळुंके आणि निधी भडवळकर यांनी प्रवेश परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवत हे यश संपादन केले.

RelatedPosts

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

दहावीच्या परीक्षेची प्रभावी तयारी, अभ्यासातील सातत्य, शिस्तबद्ध जीवनशैली आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने चतुरंग प्रतिष्ठानतर्फे निवासी अभ्यासवर्गाचे आयोजन केले जाते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीत निवासी स्वरूपात अभ्यास करण्याची तसेच विविध शैक्षणिक अनुभव घेण्याची संधी मिळते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विविध शाळांमधील विद्यार्थी या प्रवेश परीक्षेत सहभागी होतात.
यंदाचा निवासी अभ्यासवर्ग ४ ते १९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल, वहाळ येथे आयोजित करण्यात येणार आहे. या वर्गात सहभागी होण्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थिनी उत्सुक आहेत.
विद्यार्थिनींना सहाय्यक शिक्षिका गौरी शितोळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक महेश कुलकर्णी, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालकांनी अभिनंदन केले.

Ad 1
Previous Post

नाशिक: शेअर ट्रेडिंगमधून कोट्यवधींच्या नफ्याचे आमिष दाखवून ९८.६० लाखांची फसवणूक

Next Post

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठणाऱ्या सौ लता दत्ता मुळे…

Related Posts

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न
Blog

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

October 19, 2026
1
जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी
Blog

जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

October 19, 2026
8
“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”
Blog

“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

October 19, 2026
2
🏆🎶 शेगाव येथे ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने संगीत खुर्ची स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न! 🎶🏆

सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान
Blog

सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान

October 19, 2026
1
सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान
Blog

सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान

October 19, 2026
0
Next Post
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठणाऱ्या सौ लता दत्ता मुळे…

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठणाऱ्या सौ लता दत्ता मुळे…

ताज्या बातम्या

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

October 19, 2026
जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

October 19, 2026
“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

October 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In