• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठणाऱ्या सौ लता दत्ता मुळे…

Pratik Tidke by Pratik Tidke
October 19, 2026
in Blog
0
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठणाऱ्या सौ लता दत्ता मुळे…
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1


ध्येय जर पक्के असेल आणि कष्टाची तयारी असेल तर परिस्थिती कितीही बिकट असली तरी यश नक्कीच पायाशी लोळण घेते.
या ओळी सौ लता दत्ता मुळे यांच्या आयुष्याला अगदी तंतोतंत लागू होतात शिक्षण अवघे दहावी पास पती गवंड्याच्या हाताखाली रोजंदारीवर काम करणारे अन घरातील जेमतेम परिस्थिती. पण या सगळ्या प्रतिकूल परिस्थिती समोर हार न मानता स्वतःच्या जिद्दीच्या बळावर पतीच्या प्रोत्साहाणे प्रेरित होऊन कुटुंबाचे भविष्य उजळविणाऱ्या लताताई आज अनेक महिलांसाठी मार्गदर्शक ठरल्या आहेत. संघर्षातून उभा राहिलेला स्वावलंबनाचा प्रवास दीपस्तंभ ठरत आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाला हातभार लावणे गरजेचे होते. पतीच्या रोजंदारीवर कुटुंबाचा आर्थिक भार आणि मुलांचे शिक्षण आणि भविष्याची चिंता सतावत होती परिस्थितीशी खचून न जाता शिलाई मशीन हाताशी धरली अन संसाराची घडी एका एका एका धाग्याने विनू लागल्या. शिलाई कामात पारंगत झाल्यावर त्यांनी ही कला केवळ स्वतःपुरती सीमित न ठेवता परिसरातील इतर गरजू मुलींनाही शिलाईचे धडे देऊ लागल्या त्यामुळे स्वतःला तर आर्थिकआधार मिळालाच शिवाय इतर मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत झाली.

RelatedPosts

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

लताताई नेहमी काळाबरोबर बदलत राहिल्या लॉकडाऊन मध्ये सर्व काही बंद असताना यावेळी मध्ये त्यांनी युट्युब च्या माध्यमातून ब्युटी पार्लरचे कौशल्य प्राप्त केले.हे सौंदर्य सजावटीचे कौशल्य आत्मसात करून आपल्या व्यवसायाचा विस्तार केला जोडीला रेडीमेड कापड विक्री ही चालू केली. आता आर्थिक स्थैर्य थोडे लाभले होते म्हणून त्यांनी सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून बचत गट एलआयसी एजंट उमेद च्या माध्यमातून गोरगरिबांच्या संसाराला हातभार लावण्याचे ठरविले. उमेद च्या माध्यमातून पशु सखी म्हणून कार्य करताना शासनाची महत्त्वकांक्षी असले ली योजना सीएमईजीपी च्या माध्यमातून गावातील गरजू विधवा महिलांना शेळीपालनासाठी कर्ज मंजूर करण्यात मोलाची कामगिरी बजावली. आज लताताई जो संघर्ष करत आहेत त्यामागील सर्वात मोठे ध्येय म्हणजे आपल्या मुलांचे उज्वल भविष्य मुलांनी चांगल्या वातावरणात शिकावे मोठे व्हावे समाजात सन्मानाने जगावे. शिलाई मशीनच्या एका छोट्या सुई धाग्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज पार्लर एलआयसी एजंट बचत गटाच्या माध्यमातून एका मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झाला आहे. लताताईचा हा जीवन प्रवास केवळ त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित न राहता तर परिसरातील शेकडो महिलांसाठी कष्ट जिद्द आणि चिकाटी या शब्दांचा खरा अर्थ पटवून देणारा दीपस्तंभ ठरला आहे…

Ad 1
Previous Post

सावर्डे विद्यालयाच्या चार विद्यार्थिनींची चतुरंगच्या निवासी अभ्यासवर्गासाठी निवड

Next Post

रेणुका माता दर्शनासाठी महिला भगिनींना स्कूल बसची व्यवस्था; संजय दादा रोडगे व सविता रोडगे यांचे सिद्धनाथ बोरगावच्या महिलांकडून आभार

Related Posts

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न
Blog

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

October 19, 2026
1
जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी
Blog

जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

October 19, 2026
9
“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”
Blog

“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

October 19, 2026
2
🏆🎶 शेगाव येथे ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने संगीत खुर्ची स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न! 🎶🏆
Blog

🏆🎶 शेगाव येथे ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने संगीत खुर्ची स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न! 🎶🏆

October 19, 2026
1
सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान
Blog

सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान

October 19, 2026
1
सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान
Blog

सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान

October 19, 2026
0
Next Post
रेणुका माता दर्शनासाठी महिला भगिनींना स्कूल बसची व्यवस्था; संजय दादा रोडगे व सविता रोडगे यांचे सिद्धनाथ बोरगावच्या महिलांकडून आभार

रेणुका माता दर्शनासाठी महिला भगिनींना स्कूल बसची व्यवस्था; संजय दादा रोडगे व सविता रोडगे यांचे सिद्धनाथ बोरगावच्या महिलांकडून आभार

ताज्या बातम्या

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

October 19, 2026
जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

October 19, 2026
“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

October 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In