• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शौनक राहुल लिमकर याच्या वाढदिवसानिमित्त सारोळा शाळेला ताशाची भेट…!

Pratik Tidke by Pratik Tidke
October 19, 2026
in Blog
0
शौनक राहुल लिमकर याच्या वाढदिवसानिमित्त सारोळा शाळेला ताशाची भेट…!
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

‘मिशन आपुलकी’ उपक्रमांतर्गत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श..!

RelatedPosts

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

जामखेड (प्रतिनिधी): वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतीला सामाजिक बांधिलकीची जोड देत सारोळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिलीचा विद्यार्थी चि. शौनक राहुल लिमकर याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या कुटुंबीयांनी शाळेला 1500 रूपयांच्या किमतीचा ताशा भेट दिला. या उपक्रमातून लिमकर कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत शाळेच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
शाळेच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी उपयुक्त ठरणारी ही भेट ‘मिशन आपुलकी’ या उपक्रमांतर्गत देण्यात आली. या योगदानाबद्दल शाळेच्या वतीने श्री. राहुल बब्रुवान लिमकर सर यांचा सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांसोबतच पालक आणि समाजाचे सहकार्यही महत्त्वाचे असते. वाढदिवसासारख्या आनंदाच्या प्रसंगी शाळेला उपयुक्त वस्तू भेट देऊन लिमकर कुटुंबीयांनी समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.
वाढदिवसाचा आनंद केवळ वैयक्तिक उत्सवापुरता मर्यादित न ठेवता शाळेच्या प्रगतीसाठी हातभार लावण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने लिमकर कुटुंबीयांचे आभार व्यक्त करण्यात आले, तसेच चि. शौनक याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रम प्रसंगी ग्रेड मुख्याध्यापक संदीप भालसिंग, पदवीधर शिक्षक सुरेश बर्वे, राहुल लिमकर, अर्चना त्रिमुखे, उपाध्यापक प्रशांत होळकर, उपाध्यापिका शबाना शेख,वृषाली खांदवे, अमृता रसाळ यांच्यासह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

” जयहिंद येथे भव्य रक्तदान शिबीर”

Next Post

आढेगाव–टाकळी रस्त्याची दुरवस्था; शाळकरी मुलांसह ग्रामस्थ त्रस्त! सरपंच कांतीलाल टेळे यांच्यासह ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी

Related Posts

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न
Blog

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

October 19, 2026
3
जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी
Blog

जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

October 19, 2026
9
“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”
Blog

“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

October 19, 2026
2
🏆🎶 शेगाव येथे ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने संगीत खुर्ची स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न! 🎶🏆

सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान

1
सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान
Blog

सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान

October 19, 2026
0
Next Post
आढेगाव–टाकळी रस्त्याची दुरवस्था; शाळकरी मुलांसह ग्रामस्थ त्रस्त! सरपंच कांतीलाल टेळे यांच्यासह ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी

आढेगाव–टाकळी रस्त्याची दुरवस्था; शाळकरी मुलांसह ग्रामस्थ त्रस्त! सरपंच कांतीलाल टेळे यांच्यासह ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी

ताज्या बातम्या

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

October 19, 2026
जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

October 19, 2026
“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

October 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In