• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाघोत्रे येथे श्री दुर्गामाता दौडीचा उद्या समारोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 19, 2026
in Blog
0
वाघोत्रे येथे श्री दुर्गामाता दौडीचा उद्या समारोप
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

नऊ दिवसांच्या दौडीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम दिवशी सर्वांनी सहभागी होण्याचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आवाहन

वाघोत्रे, कोल्हापूर : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, वाघोत्रे यांच्या वतीने गावात गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या श्री दुर्गामाता दौडीचा उद्या, मंगळवार दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी समारोप होणार आहे. या दौडीला गावातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अंतिम दिवशीही मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RelatedPosts

माहूरच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्याची चर्चा!

रस्त्याच्या वादप्रकरणी माजी सैनिक सतीश काळे यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन

वाई तहसीलदारांच्या कथित कारभाराविरोधात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उपोषण

वाघोत्रे हे छोटे गाव असले तरी श्री दुर्गामाता दौडीमध्ये ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. काही वैयक्तिक कारणांमुळे, दुग्धव्यवसायामुळे किंवा अन्य अडचणींमुळे मागील दिवसांत सहभागी होऊ न शकलेल्या ग्रामस्थांनी शेवटच्या दिवशी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गाव, देव, देश आणि धर्माप्रती जागरूकता निर्माण करणे, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय त्यागाचे स्मरण करणे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

अंतिम दिवशी लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी, महिला व पुरुषांनी शक्य तितक्या मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

उद्याची दौड सकाळी ६.१५ वाजता गावातील देवळापासून सुरू होणार असून, सर्व ग्रामस्थांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, वाघोत्रे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

रस्त्याच्या वादप्रकरणी माजी सैनिक सतीश काळे यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन

Next Post

राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या वतीने ‘जागर स्त्रीशक्तीचा, आर्थिक साक्षरतेचा’ उपक्रम

Related Posts

Blog

माहूरच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्याची चर्चा!

October 19, 2026
0
रस्त्याच्या वादप्रकरणी माजी सैनिक सतीश काळे यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन
Blog

रस्त्याच्या वादप्रकरणी माजी सैनिक सतीश काळे यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन

October 19, 2026
9
वाई तहसीलदारांच्या कथित कारभाराविरोधात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उपोषण
Blog

वाई तहसीलदारांच्या कथित कारभाराविरोधात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उपोषण

October 19, 2026
5
शहादा पालिकेच्या कारभारावर नागरिकांची नाराजी; रस्ते आणि अतिक्रमणांच्या समस्यांनी शहरवासीय त्रस्त
Blog

शहादा पालिकेच्या कारभारावर नागरिकांची नाराजी; रस्ते आणि अतिक्रमणांच्या समस्यांनी शहरवासीय त्रस्त

October 19, 2026
5
सावर्डे विद्यालयात सरस्वती पूजन व घटस्थापना उत्साहात
Blog

सावर्डे विद्यालयात सरस्वती पूजन व घटस्थापना उत्साहात

October 19, 2026
7
ज्येष्ठ पत्रकार भारत कवितके यांना ‘अहिल्या रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर!
Blog

ज्येष्ठ पत्रकार भारत कवितके यांना ‘अहिल्या रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर!

October 19, 2026
7
Next Post
राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या वतीने ‘जागर स्त्रीशक्तीचा, आर्थिक साक्षरतेचा’ उपक्रम

राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या वतीने ‘जागर स्त्रीशक्तीचा, आर्थिक साक्षरतेचा’ उपक्रम

ताज्या बातम्या

माहूरच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्याची चर्चा!

October 19, 2026
कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण

कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण

October 19, 2026

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीचा विजय; महाविकास आघाडीला १६ जागा

October 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In