• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हरपवडे येथील श्री रासाईदेवी मंदिरात महिला सांप्रदायिक भजन व हरिपाठ उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 20, 2026
in Blog
0
हरपवडे येथील श्री रासाईदेवी मंदिरात महिला सांप्रदायिक भजन व हरिपाठ उत्साहात
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

विठ्ठल-रुक्मिणीच्या नामघोषाने परिसर भक्तिमय; महिला व भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आजरा प्रतिनिधी :

RelatedPosts

आंबेसांगवी येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

वाहेगाव साळ येथे शेतरस्त्यावरील झाडे-अगळ्यांमुळे पिकअपचा टायर फुटला

गोल्फ सिटी सावरोली येथे दसरा सण उत्साहात साजरा

हरपवडे : येथील श्री रासाईदेवी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त महिला सांप्रदायिक भजन व हरिपाठ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री रासूबाई देवस्थान समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या गवसे येथील विठ्ठल-रुक्मिणी महिला सांप्रदायिक भजन मंडळाने सहभाग घेतला. या सोहळ्याला महिला, ग्रामस्थ आणि भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि महिलांच्या सुश्राव्य भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात भजन व हरिपाठाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या धार्मिक कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमासाठी विणेकरी म्हणून सोपान काका पाटील, हेब्बाळकर महाराज आणि रावजी पाटील यांनी सेवा दिली. सुरपेटी वादनाची जबाबदारी संभाजी नवार महाराज यांनी, तर मृदंगाचार्य म्हणून नामदेव माडभगत महाराज यांनी साथ दिली. महिला सांप्रदायिक भजन मंडळ आणि ज्ञानदेव तिपे यांचेही विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाला मंदिराचे पुजारी, देवस्थान समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, गावातील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी रवींद्र मस्कर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Ad 1
Tags: Shekhar Sambhaji Patil
Previous Post

शेतकरी मदतीच्या मागणीसाठी दर्यापूरमध्ये सर्वपक्षीय आंदोलन

Next Post

हरपवडे येथील श्री रासूबाई मंदिरात महाआरती; विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

आंबेसांगवी येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
Blog

आंबेसांगवी येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

October 20, 2026
1
वाहेगाव साळ येथे शेतरस्त्यावरील झाडे-अगळ्यांमुळे पिकअपचा टायर फुटला
Blog

वाहेगाव साळ येथे शेतरस्त्यावरील झाडे-अगळ्यांमुळे पिकअपचा टायर फुटला

October 20, 2026
13
गोल्फ सिटी सावरोली येथे दसरा सण उत्साहात साजरा
Blog

गोल्फ सिटी सावरोली येथे दसरा सण उत्साहात साजरा

October 20, 2026
12
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फी माफ करा!
Blog

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फी माफ करा!

October 20, 2026
24
Blog

माहूरच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्याची चर्चा!

October 19, 2026
10
वाघोत्रे येथे श्री दुर्गामाता दौडीचा उद्या समारोप
Blog

वाघोत्रे येथे श्री दुर्गामाता दौडीचा उद्या समारोप

October 19, 2026
32
Next Post
हरपवडे येथील श्री रासूबाई मंदिरात महाआरती; विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

हरपवडे येथील श्री रासूबाई मंदिरात महाआरती; विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

‘गोकुळ’वर सतेज पाटील गटाचाच झेंडा; समविचारी आघाडीचा १३-१२ ने विजय!

‘गोकुळ’वर सतेज पाटील गटाचाच झेंडा; समविचारी आघाडीचा १३-१२ ने विजय!

October 20, 2026
“कोल्हापूरचे राजकारण करायचे असेल, तर बंटी पाटलांना विचारूनच करावे लागेल!”

“कोल्हापूरचे राजकारण करायचे असेल, तर बंटी पाटलांना विचारूनच करावे लागेल!”

October 20, 2026
रजाळवाडीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दुर्गामातेची विधिवत पूजा

रजाळवाडीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दुर्गामातेची विधिवत पूजा

October 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In