• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धम्म मेळाव्यात पातूरच्या भीमशक्ती व्यायामशाळेची बाजी; लाठी-काठी प्रात्यक्षिकात प्रथम क्रमांक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
धम्म मेळाव्यात पातूरच्या भीमशक्ती व्यायामशाळेची बाजी; लाठी-काठी प्रात्यक्षिकात प्रथम क्रमांक
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान; महिला व पुरुष खेळाडूंच्या चित्तथरारक सादरीकरणाला उपस्थितांची दाद

पातूर | प्रतिनिधी

RelatedPosts

शहाद्यात काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

शहाद्यात जनहिताच्या मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तिरंगा लाक्षणिक उपोषण

ऊस उत्पादकांना जिल्ह्यातील सर्वाधिक दर; ओंकार ग्रुपतर्फे मोफत साखर वाटपाची घोषणा

पातूर : भारतीय बौद्ध महासभा, अकोला यांच्या वतीने आयोजित धम्म मेळाव्यात पातूर येथील भीमशक्ती व्यायामशाळेच्या खेळाडूंनी लाठी-काठी प्रात्यक्षिकात प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल धम्म मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते व्यायामशाळेच्या पथकाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले.

वस्ताद मंगेश डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी लाठी-काठी कलेची प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली. या सादरीकरणातून खेळाडूंनी साहस, आत्मविश्वास, शिस्त आणि जिद्दीचे दर्शन घडविले. महिला व पुरुष खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याने उपस्थितांची मने जिंकली.

या प्रात्यक्षिकात माजी वस्ताद प्रवीण बोरकर, प्रवीण पोहरे, मंगल डोंगरे, सतीश सुरवाडे, सूरज उपर्वट, शुभम धाडसे, महेश सुरवाडे, मंगल सरदार, धमदीप सुरवाडे आणि बंटी बोरकर यांनी सहभाग घेतला. तसेच महिला खेळाडू पूजा सुनील धाडसे, रीना गवई, आरुषी किरण सुरवाडे आणि पूजा दिलीप डोंगरे यांनीही लाठी-काठी कलेचे सादरीकरण करून उपस्थितांकडून कौतुकाची थाप मिळवली.

भीमशक्ती व्यायामशाळेच्या या यशामुळे पातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. खेळाडूंच्या मेहनतीचे, शिस्तीचे आणि उत्कृष्ट कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Ad 1
Tags: Pramod dongre
Previous Post

सौर ऊर्जेच्या धर्तीवर घरगुती पवन ऊर्जेलाही अनुदान द्या!

Next Post

ऊस उत्पादकांना जिल्ह्यातील सर्वाधिक दर; ओंकार ग्रुपतर्फे मोफत साखर वाटपाची घोषणा

Related Posts

शहाद्यात काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
ताज्या घडामोडी

शहाद्यात काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

October 23, 2026
1
शहाद्यात जनहिताच्या मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तिरंगा लाक्षणिक उपोषण
ताज्या घडामोडी

शहाद्यात जनहिताच्या मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तिरंगा लाक्षणिक उपोषण

October 23, 2026
1
ऊस उत्पादकांना जिल्ह्यातील सर्वाधिक दर; ओंकार ग्रुपतर्फे मोफत साखर वाटपाची घोषणा
ताज्या घडामोडी

ऊस उत्पादकांना जिल्ह्यातील सर्वाधिक दर; ओंकार ग्रुपतर्फे मोफत साखर वाटपाची घोषणा

October 23, 2026
3
सोरटेवाडीत भरधाव चारचाकीची धडक; मुरूमच्या ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
ताज्या घडामोडी

सोरटेवाडीत भरधाव चारचाकीची धडक; मुरूमच्या ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 23, 2026
27
ताज्या घडामोडी

माणगावच्या दुर्गेश डांगळे यांचे साहसी यश; गोरखगड ते आहुपे घाट सोलो रेंज ट्रेक यशस्वी

October 23, 2026
37
शिवडाव–पाटगाव पुलाची दुरवस्था; ग्रामस्थांचा संतप्त सवाल, “प्रशासन आणखी किती अपघातांची वाट पाहणार?”
ताज्या घडामोडी

शिवडाव–पाटगाव पुलाची दुरवस्था; ग्रामस्थांचा संतप्त सवाल, “प्रशासन आणखी किती अपघातांची वाट पाहणार?”

October 23, 2026
3
Next Post
ऊस उत्पादकांना जिल्ह्यातील सर्वाधिक दर; ओंकार ग्रुपतर्फे मोफत साखर वाटपाची घोषणा

ऊस उत्पादकांना जिल्ह्यातील सर्वाधिक दर; ओंकार ग्रुपतर्फे मोफत साखर वाटपाची घोषणा

ताज्या बातम्या

शहाद्यात काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

शहाद्यात काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

October 23, 2026
शहाद्यात जनहिताच्या मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तिरंगा लाक्षणिक उपोषण

शहाद्यात जनहिताच्या मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तिरंगा लाक्षणिक उपोषण

October 23, 2026
ऊस उत्पादकांना जिल्ह्यातील सर्वाधिक दर; ओंकार ग्रुपतर्फे मोफत साखर वाटपाची घोषणा

ऊस उत्पादकांना जिल्ह्यातील सर्वाधिक दर; ओंकार ग्रुपतर्फे मोफत साखर वाटपाची घोषणा

October 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In