• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

काटाळे शेतकरी सहकारी संस्थेचा दापोली येथे शेतकरी अभ्यास दौरा उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 25, 2026
in Blog
0
काटाळे शेतकरी सहकारी संस्थेचा दापोली येथे शेतकरी अभ्यास दौरा उत्साहात संपन्न
0
SHARES
30
VIEWS
Ad 1
Ad 1

आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; शेती विकासासाठी दौरा ठरणार उपयुक्त

पालघर | जिल्हा प्रतिनिधी

RelatedPosts

भीमाशंकर ते कर्जत-सायडोंगर; टोरंट पॉवरच्या प्रकल्पासाठी वृक्षतोडीचा आरोप..!

मेहकर शहरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमीनिमित्त पथसंचलन

ऊसतोड कामगारांचे जगणे झाले कठीण; एका बाजूला दुष्काळ, तर दुसरीकडे उसाच्या फडात संघर्ष!

पालघर जिल्ह्यातील अग्रगण्य काटाळे विविध शेतकरी सहकारी कार्यकारी संस्थेच्या वतीने आयोजित शेतकरी अभ्यास दौरा खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडला. शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, शेतीतील नवनवीन प्रयोग समजून घेता यावेत आणि त्यातून शेतीचा विकास साधता यावा, या उद्देशाने सन २०२६ मध्ये या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

काटाळे विविध शेतकरी सहकारी कार्यकारी संस्था ही पालघर जिल्ह्यात प्रेरणादायी संस्था म्हणून ओळखली जाते. संस्था सातत्याने विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असते. याच उपक्रमाचा भाग म्हणून संस्थेचे चेअरमन श्री. मार्तंड पाटील आणि संचालक मंडळ यांनी संस्थेचे सचिव श्री. काळुराम भोईर यांच्या सहकार्याने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले.

या दौऱ्याला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आधुनिक शेती पद्धती, कृषी क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान आणि शेती विकासाच्या संधी यांची माहिती जाणून घेण्याची संधी या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाली. या अभ्यास दौऱ्याचा भविष्यात शेतीची उत्पादकता व विकास वाढविण्यासाठी तसेच समृद्ध गावाच्या निर्मितीसाठी निश्चितच फायदा होईल, अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक श्री. रुपेश रत्नाकर अधिकारी यांनी विशेष सहकार्य केले. या दौऱ्यात संचालक श्री. किरण पाटील, श्री. हेमंत पाटील, श्री. संतोष पाटील आणि श्री. मनोहर पाटील यांच्यासह शेतकरी श्री. रमेश पाटील, अरविंद पाटील, राजेंद्र अधिकारी, भरत पाटील, प्रताप पाटील, अजय पाटील, सचिन पाटील, प्रभाकर पाटील, कु. सौरभ पाटील, अविनाश पाटील, रामभाऊ राऊत आणि गजानन राऊत आदी सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख करून देणारा आणि भविष्यातील शेती विकासासाठी दिशादर्शक ठरणारा हा अभ्यास दौरा उत्साहात संपन्न झाला.

Ad 1
Previous Post

झोनस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोथळी खुर्दच्या मुलींची दमदार कामगिरी; हॉलीबॉलमध्ये विजयी सलामी!

Next Post

तळई–उत्राण मार्गावर भीषण अपघात; ३६ वर्षीय विलास पाटील यांचा मृत्यू

Related Posts

भीमाशंकर ते कर्जत-सायडोंगर; टोरंट पॉवरच्या प्रकल्पासाठी वृक्षतोडीचा आरोप..!
Blog

भीमाशंकर ते कर्जत-सायडोंगर; टोरंट पॉवरच्या प्रकल्पासाठी वृक्षतोडीचा आरोप..!

October 25, 2026
0
मेहकर शहरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमीनिमित्त पथसंचलन
Blog

मेहकर शहरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमीनिमित्त पथसंचलन

October 25, 2026
0
ऊसतोड कामगारांचे जगणे झाले कठीण; एका बाजूला दुष्काळ, तर दुसरीकडे उसाच्या फडात संघर्ष!
Blog

ऊसतोड कामगारांचे जगणे झाले कठीण; एका बाजूला दुष्काळ, तर दुसरीकडे उसाच्या फडात संघर्ष!

October 24, 2026
23
श्रीगोंदा बसस्थानकावरील आंदोलनाची दखल; कंडक्टर गिलके यांच्यावर सात दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन
Blog

श्रीगोंदा बसस्थानकावरील आंदोलनाची दखल; कंडक्टर गिलके यांच्यावर सात दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन

October 24, 2026
37
शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात; गटशिक्षणाधिकारी धुमाळ यांच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांचा संताप!
Blog

शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात; गटशिक्षणाधिकारी धुमाळ यांच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांचा संताप!

October 24, 2026
28
Blog

लोकशाहीचा ऱ्हास झाला, तर राष्ट्राच्या भविष्याचे काय?

October 24, 2026
10
Next Post
तळई–उत्राण मार्गावर भीषण अपघात; ३६ वर्षीय विलास पाटील यांचा मृत्यू

तळई–उत्राण मार्गावर भीषण अपघात; ३६ वर्षीय विलास पाटील यांचा मृत्यू

ताज्या बातम्या

अकोट येथे ‘भगवान बिरसा कला संगम २०२६’ उत्साहात संपन्न

अकोट येथे ‘भगवान बिरसा कला संगम २०२६’ उत्साहात संपन्न

October 25, 2026
भीमाशंकर ते कर्जत-सायडोंगर; टोरंट पॉवरच्या प्रकल्पासाठी वृक्षतोडीचा आरोप..!

भीमाशंकर ते कर्जत-सायडोंगर; टोरंट पॉवरच्या प्रकल्पासाठी वृक्षतोडीचा आरोप..!

October 25, 2026
मेहकर शहरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमीनिमित्त पथसंचलन

मेहकर शहरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमीनिमित्त पथसंचलन

October 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In