• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; गुजरखेडे येथे १०० आदिवासी कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; गुजरखेडे येथे १०० आदिवासी कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

आमदार किशोर भाऊ दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका शिवसेनेचा पुढाकार; आदिवासी बांधवांशी साधला आपुलकीचा संवाद

येवला | प्रतिनिधी

RelatedPosts

पिवंदळ बु. परिसरात कापसाचा हंगाम नोव्हेंबरमध्येच संपला; उत्पादनात मोठी घट

सिव्हिल इंजिनिअर्ससाठी ९३४ सरकारी पदांची भरती

पेपर विक्रेत्याच्या मुलाची वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णभरारी

आदिवासी स्वातंत्र्यलढ्याचे महानायक आणि क्रांतिकारक जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त येवला तालुका शिवसेनेच्या वतीने मौजे गुजरखेडे येथे सामाजिक बांधिलकी जपत विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत परिसरातील १०० आदिवासी कुटुंबांना घरगुती किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी आदिवासी बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि विविध प्रश्न जाणून घेण्यात आले. आदिवासी समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना आधार देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आमदार किशोर भाऊ दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात येवला तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांच्या हस्ते १०० आदिवासी कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमातून आदिवासी बांधवांप्रती आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या प्रसंगी शिवसेना समन्वयक रावसाहेब पारखे, तंटामुक्ती अध्यक्ष विजय चव्हाण, पोलीस पाटील संजय बच्छाव, कर्णा चव्हाण, नारायण गुजर, धर्मा चव्हाण, बाळू चव्हाण, महेंद्र साळुंखे यांच्यासह मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Tags: Amol Khare
Previous Post

सिव्हिल इंजिनिअर्ससाठी ९३४ सरकारी पदांची भरती

Next Post

पिवंदळ बु. परिसरात कापसाचा हंगाम नोव्हेंबरमध्येच संपला; उत्पादनात मोठी घट

Related Posts

पिवंदळ बु. परिसरात कापसाचा हंगाम नोव्हेंबरमध्येच संपला; उत्पादनात मोठी घट
ताज्या घडामोडी

पिवंदळ बु. परिसरात कापसाचा हंगाम नोव्हेंबरमध्येच संपला; उत्पादनात मोठी घट

November 16, 2026
0
सिव्हिल इंजिनिअर्ससाठी ९३४ सरकारी पदांची भरती
ताज्या घडामोडी

सिव्हिल इंजिनिअर्ससाठी ९३४ सरकारी पदांची भरती

November 16, 2026
2
पेपर विक्रेत्याच्या मुलाची वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णभरारी
ताज्या घडामोडी

पेपर विक्रेत्याच्या मुलाची वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णभरारी

November 16, 2026
5
ताज्या घडामोडी

राष्ट्रीय पत्रकारिता दिन : स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारितेचा सन्मान

November 16, 2026
7
रत्नागिरीत आगीचा हाहाकार; मिरजोळे एमआयडीसीतील टेक्नो सर्व्हिसेस कंपनी भस्मसात
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत आगीचा हाहाकार; मिरजोळे एमआयडीसीतील टेक्नो सर्व्हिसेस कंपनी भस्मसात

November 15, 2026
15
पोल्ट्री व्यवसायाला येणार ‘सोन्याचे दिवस’?
ताज्या घडामोडी

पोल्ट्री व्यवसायाला येणार ‘सोन्याचे दिवस’?

November 15, 2026
35
Next Post
पिवंदळ बु. परिसरात कापसाचा हंगाम नोव्हेंबरमध्येच संपला; उत्पादनात मोठी घट

पिवंदळ बु. परिसरात कापसाचा हंगाम नोव्हेंबरमध्येच संपला; उत्पादनात मोठी घट

ताज्या बातम्या

पिवंदळ बु. परिसरात कापसाचा हंगाम नोव्हेंबरमध्येच संपला; उत्पादनात मोठी घट

पिवंदळ बु. परिसरात कापसाचा हंगाम नोव्हेंबरमध्येच संपला; उत्पादनात मोठी घट

November 16, 2026
भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; गुजरखेडे येथे १०० आदिवासी कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; गुजरखेडे येथे १०० आदिवासी कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप

November 16, 2026
सिव्हिल इंजिनिअर्ससाठी ९३४ सरकारी पदांची भरती

सिव्हिल इंजिनिअर्ससाठी ९३४ सरकारी पदांची भरती

November 16, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In