• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कार्तिकी वारीत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचे निर्देश; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 19, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

सर्वसामान्य भाविक व वारकऱ्यांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी निर्णय; दर्शन रांगेतील घुसखोरी रोखण्याच्या सूचना

पंढरपूर | प्रतिनिधी :

कार्तिकी वारीसाठी पंढरपुरात दाखल होणाऱ्या सर्वसामान्य भाविकांना आणि वारकऱ्यांना सुलभ व जलद दर्शन मिळावे, यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

RelatedPosts

पंढरपूर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास स्थगित; २६ नोव्हेंबरच्या बैठकीकडे लक्ष

कार्तिकी वारी : संतपरंपरा, भक्ती आणि वारकरी संप्रदायाचा अखंड प्रवास

अशोकजी सिंगल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ममदापूर येथे विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचा कार्यक्रम

कार्तिकी वारीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर) आयोजित बैठकीत ते बोलत होते. दर्शनासाठी लागलेल्या रांगेत कोणत्याही प्रकारची घुसखोरी होऊ नये, याची दक्षता पोलीस प्रशासन आणि मंदिर समितीने घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यात्रा काळात भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, मॅट आणि पुरेसा प्रकाश उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भाविकांना रांगेत थांबताना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी संबंधित विभागांनी योग्य नियोजन करावे, असेही सांगण्यात आले.

चंद्रभागा नदीत होडीतून प्रवास करणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशा प्रमाणात लाईफ जॅकेट उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. नदीतील नौकाविहारादरम्यान सुरक्षिततेच्या नियमांचे पालन होईल, याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे, असे निर्देश देण्यात आले.

कार्तिकी वारीच्या काळात मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात येत असल्याने सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून नियोजन करावे. भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत दर्शनाचा अनुभव मिळावा, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

Ad 1
Tags: Bhagyashri Gaikwad
Previous Post

पंढरपूर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास स्थगित; २६ नोव्हेंबरच्या बैठकीकडे लक्ष

Related Posts

ताज्या घडामोडी

पंढरपूर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास स्थगित; २६ नोव्हेंबरच्या बैठकीकडे लक्ष

November 19, 2026
1
कार्तिकी वारी : संतपरंपरा, भक्ती आणि वारकरी संप्रदायाचा अखंड प्रवास
ताज्या घडामोडी

कार्तिकी वारी : संतपरंपरा, भक्ती आणि वारकरी संप्रदायाचा अखंड प्रवास

November 19, 2026
2
अशोकजी सिंगल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ममदापूर येथे विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचा कार्यक्रम
ताज्या घडामोडी

अशोकजी सिंगल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ममदापूर येथे विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचा कार्यक्रम

November 19, 2026
2
राज्यातील बंदरांच्या विकासासाठी शासनाकडून सर्व सहकार्य : बंदरे मंत्री नितेश राणे
ताज्या घडामोडी

राज्यातील बंदरांच्या विकासासाठी शासनाकडून सर्व सहकार्य : बंदरे मंत्री नितेश राणे

November 19, 2026
4
ताज्या घडामोडी

कळंब तालुक्यात भूजलपातळी घटली; शेतकरी आणि पशुपालकांची चिंता वाढली

November 19, 2026
9
दापोली तालुक्याचा नावलौकिक राज्यस्तरावर उंचावला; संस्कार श्रावणपाटील यांना राज्यस्तरीय लाठी-काठी पुरस्कार
ताज्या घडामोडी

दापोली तालुक्याचा नावलौकिक राज्यस्तरावर उंचावला; संस्कार श्रावणपाटील यांना राज्यस्तरीय लाठी-काठी पुरस्कार

November 19, 2026
26

ताज्या बातम्या

कार्तिकी वारीत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचे निर्देश; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आदेश

November 19, 2026

पंढरपूर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास स्थगित; २६ नोव्हेंबरच्या बैठकीकडे लक्ष

November 19, 2026
कार्तिकी वारी : संतपरंपरा, भक्ती आणि वारकरी संप्रदायाचा अखंड प्रवास

कार्तिकी वारी : संतपरंपरा, भक्ती आणि वारकरी संप्रदायाचा अखंड प्रवास

November 19, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In