• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मारेगाव येथे शिवसेनेच्या शेतकरी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
मारेगाव येथे शिवसेनेच्या शेतकरी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन
0
SHARES
13
VIEWS
Ad 1
Ad 1

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना शासकीय अडचणींवर मात करण्यासाठी मदत; जिल्हाप्रमुख आशीष खुलसंगे व तालुकाप्रमुख विशाल किन्हेकर यांच्या हस्ते शुभारंभ

मारेगाव | प्रतिनिधी :

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी बांधवांना शासकीय कामकाजात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत आणि दुष्काळी परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांसाठी शिवसैनिक तत्पर असावेत, या उद्देशाने मारेगाव तालुक्यात शिवसेनेच्या शेतकरी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

RelatedPosts

घाटनांदूरमध्ये निकृष्ट रेशन धान्याचा पुरवठा सुरूच; वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही

मुल्हेर येथे कुस्तीची दंगल रंगली; मांगीतुंगी यात्रेचा उत्साहात शुभारंभ

भेंडाळा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या ब्रीदवाक्याला अनुसरून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शेतकरी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मारेगाव येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आशीषभाऊ खुलसंगे आणि तालुकाप्रमुख विशाल किन्हेकर यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

या केंद्राच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना शासकीय अडचणी सोडविण्यासाठी मदत करणे तसेच दुष्काळी परिस्थितीत आवश्यक उपाययोजनांसाठी सहकार्य करणे, हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

या उद्घाटनप्रसंगी विजय मेश्राम, महिला आघाडीच्या कल्पनाताई गावंडे, प्रतिभाताई झाडे, सुनील गेडाम, संजय आवारी, प्रशांत भंडारी, अनिल राऊत, तुकारामजी माथनकर, रामचंद्र खंडी, शेतकरी भाऊराव ठावरी, आनंदराव मिलमिले, शुभम ठावरी, गोपाल खामनकर, गणेश आसुटकर, जीवनभाऊ डाखरे, विठ्ठल गेडाम, शंकर नागोसे, मोहनभाऊ किन्हेकर, किशोर शेंडे, गणपत वाढाई, प्रवीण बोबडे आणि सुधाकर आत्राम यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Ad 1
Tags: Pranav Khaire
Previous Post

मुल्हेर येथे कुस्तीची दंगल रंगली; मांगीतुंगी यात्रेचा उत्साहात शुभारंभ

Next Post

घाटनांदूरमध्ये निकृष्ट रेशन धान्याचा पुरवठा सुरूच; वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही

Related Posts

घाटनांदूरमध्ये निकृष्ट रेशन धान्याचा पुरवठा सुरूच; वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही
ताज्या घडामोडी

घाटनांदूरमध्ये निकृष्ट रेशन धान्याचा पुरवठा सुरूच; वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही

November 23, 2026
0
मुल्हेर येथे कुस्तीची दंगल रंगली; मांगीतुंगी यात्रेचा उत्साहात शुभारंभ
खेळ

1
भेंडाळा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन
ताज्या घडामोडी

भेंडाळा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

November 23, 2026
3
ओला इलेक्ट्रिकच्या ग्राहकांची व्यथा; सात ते आठ महिन्यांपासून न्यायासाठी हेलपाटे, तरीही दखल नाही
ताज्या घडामोडी

ओला इलेक्ट्रिकच्या ग्राहकांची व्यथा; सात ते आठ महिन्यांपासून न्यायासाठी हेलपाटे, तरीही दखल नाही

November 23, 2026
12
किशोर शिंपी यांची अ.भा. श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बहुमताने निवड
ताज्या घडामोडी

किशोर शिंपी यांची अ.भा. श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बहुमताने निवड

November 23, 2026
8
मेळघाटच्या जंगलाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही; अदानी प्रकल्पाचे काम रोखले
ताज्या घडामोडी

मेळघाटच्या जंगलाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही; अदानी प्रकल्पाचे काम रोखले

November 23, 2026
9
Next Post
घाटनांदूरमध्ये निकृष्ट रेशन धान्याचा पुरवठा सुरूच; वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही

घाटनांदूरमध्ये निकृष्ट रेशन धान्याचा पुरवठा सुरूच; वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही

ताज्या बातम्या

घाटनांदूरमध्ये निकृष्ट रेशन धान्याचा पुरवठा सुरूच; वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही

घाटनांदूरमध्ये निकृष्ट रेशन धान्याचा पुरवठा सुरूच; वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही

November 23, 2026
मारेगाव येथे शिवसेनेच्या शेतकरी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन

मारेगाव येथे शिवसेनेच्या शेतकरी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन

November 23, 2026
मुल्हेर येथे कुस्तीची दंगल रंगली; मांगीतुंगी यात्रेचा उत्साहात शुभारंभ

मुल्हेर येथे कुस्तीची दंगल रंगली; मांगीतुंगी यात्रेचा उत्साहात शुभारंभ

November 23, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In