• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हेरवाड हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
हेरवाड हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्तीने स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे; मान्यवरांचे आवाहन

प्रतिनिधी :

शिरोळ तालुक्यातील साने गुरुजी शिक्षण संस्था संचलित कुरुंदवाड येथील हेरवाड हायस्कूलमध्ये बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

RelatedPosts

कुरुंदवाडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; नवबाग रोड ते शिवतीर्थापर्यंतचा रस्ता झाला मोकळा

२६ नोव्हेंबर रोजी देशभरात भारतीय संविधान दिन साजरा; संविधानाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम

पनवेल-कर्जत नव्या रेल्वे कॉरिडॉरचा महत्त्वाचा टप्पा १५ डिसेंबरला पूर्ण होणार

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शिक्षक व बालविकास अभ्यासक रोहित विजय परिट आणि अक्षय दिलीप कागले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक एस. डी. तावदारे यांनी केले. प्रास्ताविक सौ. एम. यू. डांगे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय एस. निर्मळ यांनी करून दिला.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्याचे आवाहन केले. स्पर्धांमध्ये मैत्रीपूर्ण लढती करत खिलाडूवृत्ती जपावी, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मन, मनगट आणि बुद्धी यांचा योग्य वापर महत्त्वाचा असून, त्यात क्रीडा क्षेत्रालाही विशेष स्थान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे आभार एम. व्ही. मरळे यांनी मानले. यावेळी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Tags: Darikant Kolekar
Previous Post

२६ नोव्हेंबर रोजी देशभरात भारतीय संविधान दिन साजरा; संविधानाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम

Next Post

कुरुंदवाडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; नवबाग रोड ते शिवतीर्थापर्यंतचा रस्ता झाला मोकळा

Related Posts

कुरुंदवाडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; नवबाग रोड ते शिवतीर्थापर्यंतचा रस्ता झाला मोकळा
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; नवबाग रोड ते शिवतीर्थापर्यंतचा रस्ता झाला मोकळा

November 25, 2026
0
२६ नोव्हेंबर रोजी देशभरात भारतीय संविधान दिन साजरा; संविधानाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम
ताज्या घडामोडी

२६ नोव्हेंबर रोजी देशभरात भारतीय संविधान दिन साजरा; संविधानाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम

November 25, 2026
0
ताज्या घडामोडी

पनवेल-कर्जत नव्या रेल्वे कॉरिडॉरचा महत्त्वाचा टप्पा १५ डिसेंबरला पूर्ण होणार

November 25, 2026
1
दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून कामगार पडला
ताज्या घडामोडी

दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून कामगार पडला

November 25, 2026
1
परशुराम घाटात भीषण अपघात; ब्रेक फेल कंटेनरची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
ताज्या घडामोडी

परशुराम घाटात भीषण अपघात; ब्रेक फेल कंटेनरची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

November 25, 2026
0
हेळंब येथे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता
ताज्या घडामोडी

हेळंब येथे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता

November 25, 2026
10
Next Post
कुरुंदवाडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; नवबाग रोड ते शिवतीर्थापर्यंतचा रस्ता झाला मोकळा

कुरुंदवाडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; नवबाग रोड ते शिवतीर्थापर्यंतचा रस्ता झाला मोकळा

ताज्या बातम्या

कुरुंदवाडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; नवबाग रोड ते शिवतीर्थापर्यंतचा रस्ता झाला मोकळा

कुरुंदवाडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; नवबाग रोड ते शिवतीर्थापर्यंतचा रस्ता झाला मोकळा

November 25, 2026
हेरवाड हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात

हेरवाड हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात

November 25, 2026
२६ नोव्हेंबर रोजी देशभरात भारतीय संविधान दिन साजरा; संविधानाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम

२६ नोव्हेंबर रोजी देशभरात भारतीय संविधान दिन साजरा; संविधानाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम

November 25, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In