• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

२८ नोव्हेंबरला कळमगाव (गन्ना) येथे संविधान सन्मान दिन समारोह

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
२८ नोव्हेंबरला कळमगाव (गन्ना) येथे संविधान सन्मान दिन समारोह
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

संविधान सन्मान मिरवणूक, समता सैनिक दलाचे पथसंचलन आणि ‘जागर संविधानाचा’ कार्यक्रमाचे आयोजन

सिंदेवाही | प्रतिनिधी

सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव (गन्ना) येथे २८ नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान दिन समारोह तसेच राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले स्मृतिदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कळमगाव ग्रामीण फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच आणि नगर बौद्ध पंच कमिटी, कळमगाव (गन्ना) यांच्या संयुक्त विद्यमाने राजा बिंबिसार बुद्ध विहार येथे हा कार्यक्रम होणार आहे.

RelatedPosts

केज तालुक्यातील पाणीटंचाई आणि चारा प्रश्न तातडीने सोडवा

संविधान म्हणजे ग्रंथ नाही, तो आपल्या जगण्याचा श्वास आहे!

रायगड किल्ला आणि चवदार तळे येथे ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ सोहळा

कार्यक्रमाची सुरुवात संविधान सन्मान दिन मिरवणुकीने होणार असून, समता सैनिक दलाचे पथसंचलनही आयोजित करण्यात आले आहे. मिरवणुकीदरम्यान स्वर संजीवनी सुगम संगीत मैफल, सिंदेवाही प्रस्तुत बुद्ध-भीम गीतांचा प्रबोधनात्मक जलसा आणि राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त मार्गदर्शन होणार आहे.

महाराष्ट्रातील गायिका निशाताई धोंगडे यांचा ‘जागर संविधानाचा’ हा विशेष कार्यक्रमही यावेळी सादर केला जाणार आहे. हा सोहळा डॉ. राजपाल खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते डॉ. युवराज मेश्राम (ब्रह्मपुरी), बाबुराव गेडाम (माजी उपसभापती, पंचायत समिती सिंदेवाही), गेंदबाजी खोब्रागडे, मेश्राम (वनरक्षक, कुक्कडहेटी), प्रा. प्रताप नगरारे, डॉ. सिद्धांत थूल, अंबादास कोसे आणि मोटघरे सर यांच्यासह विविध क्षेत्रांतील व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

या संविधान सन्मान दिन समारोहात सिंदेवाही तालुक्यातील नागरिकांनी आणि बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कळमगाव येथील बौद्ध बांधवांनी केले आहे.

Ad 1
Tags: Pravin Nagdevte
Previous Post

संविधान म्हणजे ग्रंथ नाही, तो आपल्या जगण्याचा श्वास आहे!

Next Post

केज तालुक्यातील पाणीटंचाई आणि चारा प्रश्न तातडीने सोडवा

Related Posts

केज तालुक्यातील पाणीटंचाई आणि चारा प्रश्न तातडीने सोडवा
ताज्या घडामोडी

केज तालुक्यातील पाणीटंचाई आणि चारा प्रश्न तातडीने सोडवा

November 27, 2026
0
संविधान म्हणजे ग्रंथ नाही, तो आपल्या जगण्याचा श्वास आहे!
ताज्या घडामोडी

संविधान म्हणजे ग्रंथ नाही, तो आपल्या जगण्याचा श्वास आहे!

November 27, 2026
0
रायगड किल्ला आणि चवदार तळे येथे ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ सोहळा
ताज्या घडामोडी

रायगड किल्ला आणि चवदार तळे येथे ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ सोहळा

November 27, 2026
0
संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाडमधील चवदार तळ्याला भेट
ताज्या घडामोडी

संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाडमधील चवदार तळ्याला भेट

November 27, 2026
1
ताज्या घडामोडी

अपघातग्रस्त महिलेला मदतीचा हात; दोन वाहनचालकांसह महिला प्रवाशाने दाखवली माणुसकी

November 26, 2026
13
विसापूर-चांभुर्डी रस्त्याच्या उर्वरित कामाला वेग; दर्जेदार कामामुळे ग्रामस्थांचे समाधान
ताज्या घडामोडी

विसापूर-चांभुर्डी रस्त्याच्या उर्वरित कामाला वेग; दर्जेदार कामामुळे ग्रामस्थांचे समाधान

November 26, 2026
13
Next Post
केज तालुक्यातील पाणीटंचाई आणि चारा प्रश्न तातडीने सोडवा

केज तालुक्यातील पाणीटंचाई आणि चारा प्रश्न तातडीने सोडवा

ताज्या बातम्या

केज तालुक्यातील पाणीटंचाई आणि चारा प्रश्न तातडीने सोडवा

केज तालुक्यातील पाणीटंचाई आणि चारा प्रश्न तातडीने सोडवा

November 27, 2026
२८ नोव्हेंबरला कळमगाव (गन्ना) येथे संविधान सन्मान दिन समारोह

२८ नोव्हेंबरला कळमगाव (गन्ना) येथे संविधान सन्मान दिन समारोह

November 27, 2026
संविधान म्हणजे ग्रंथ नाही, तो आपल्या जगण्याचा श्वास आहे!

संविधान म्हणजे ग्रंथ नाही, तो आपल्या जगण्याचा श्वास आहे!

November 27, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In