• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

केज तालुक्यातील पाणीटंचाई आणि चारा प्रश्न तातडीने सोडवा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
केज तालुक्यातील पाणीटंचाई आणि चारा प्रश्न तातडीने सोडवा
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

विजयकांत मुंडे यांची तहसीलदार नितीन गर्जे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी; प्रस्तावांना मंजुरी देण्याचे आवाहन

केज | प्रतिनिधी

केज तालुक्याच्या ग्रामीण भागातील तीव्र पाणीटंचाई आणि पशुधनासाठी चाऱ्याची कमतरता दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विडा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेचे सह-अध्यक्ष विजयकांत (भैय्या) मुंडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदार नितीन गर्जे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि निवेदन सादर केले.

RelatedPosts

२६/११ निमित्त येरमाळा पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर; ५१ रक्तदात्यांचा सहभाग

२८ नोव्हेंबरला कळमगाव (गन्ना) येथे संविधान सन्मान दिन समारोह

संविधान म्हणजे ग्रंथ नाही, तो आपल्या जगण्याचा श्वास आहे!

सध्या देवगावसह तालुक्यातील ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाई तीव्र झाली आहे. त्याचबरोबर पशुधनासाठी चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी आणि पशुपालक अडचणीत आहेत. या परिस्थितीत शासन स्तरावर तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुंडे यांनी केली.

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अनेक गावांनी बोअरवेल व विहिरींचे अधिग्रहण तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. यासंबंधीचे प्रस्ताव पंचायत समिती केजच्या गटविकास अधिकाऱ्यांमार्फत तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. हे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवून त्यांना तातडीने मंजुरी मिळवून द्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

याशिवाय पशुपालक शेतकऱ्यांना भेडसावणारी चाऱ्याची कमतरता लक्षात घेऊन पशुधनासाठी तातडीने चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

या मागण्यांबाबत तहसीलदार नितीन गर्जे यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी दैनिक सकाळचे केज तालुका प्रतिनिधी शिवाजी चौरे उपस्थित होते.

Ad 1
Tags: Kamlakar Sonawane
Previous Post

२८ नोव्हेंबरला कळमगाव (गन्ना) येथे संविधान सन्मान दिन समारोह

Next Post

२६/११ निमित्त येरमाळा पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर; ५१ रक्तदात्यांचा सहभाग

Related Posts

२६/११ निमित्त येरमाळा पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर; ५१ रक्तदात्यांचा सहभाग
ताज्या घडामोडी

3
संविधान म्हणजे ग्रंथ नाही, तो आपल्या जगण्याचा श्वास आहे!
ताज्या घडामोडी

संविधान म्हणजे ग्रंथ नाही, तो आपल्या जगण्याचा श्वास आहे!

November 27, 2026
0
रायगड किल्ला आणि चवदार तळे येथे ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ सोहळा
ताज्या घडामोडी

रायगड किल्ला आणि चवदार तळे येथे ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ सोहळा

November 27, 2026
0
संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाडमधील चवदार तळ्याला भेट
ताज्या घडामोडी

संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाडमधील चवदार तळ्याला भेट

November 27, 2026
1
ताज्या घडामोडी

अपघातग्रस्त महिलेला मदतीचा हात; दोन वाहनचालकांसह महिला प्रवाशाने दाखवली माणुसकी

November 26, 2026
13
Next Post
२६/११ निमित्त येरमाळा पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर; ५१ रक्तदात्यांचा सहभाग

२६/११ निमित्त येरमाळा पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर; ५१ रक्तदात्यांचा सहभाग

ताज्या बातम्या

२६/११ निमित्त येरमाळा पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर; ५१ रक्तदात्यांचा सहभाग

२६/११ निमित्त येरमाळा पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर; ५१ रक्तदात्यांचा सहभाग

November 27, 2026
केज तालुक्यातील पाणीटंचाई आणि चारा प्रश्न तातडीने सोडवा

केज तालुक्यातील पाणीटंचाई आणि चारा प्रश्न तातडीने सोडवा

November 27, 2026
२८ नोव्हेंबरला कळमगाव (गन्ना) येथे संविधान सन्मान दिन समारोह

२८ नोव्हेंबरला कळमगाव (गन्ना) येथे संविधान सन्मान दिन समारोह

November 27, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In