• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रायगड किल्ला आणि चवदार तळे येथे ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ सोहळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
रायगड किल्ला आणि चवदार तळे येथे ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ सोहळा
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम; गड-किल्ल्यांचे जतन आणि पर्यावरण संवर्धन लोकचळवळ बनवण्याचे आवाहन

महाड | प्रतिनिधी

भारतीय संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर २०२६ रोजी रायगड जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला आणि महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चवदार तळे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ हा विशेष सोहळा उत्साहात पार पडला.

RelatedPosts

संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाडमधील चवदार तळ्याला भेट

अपघातग्रस्त महिलेला मदतीचा हात; दोन वाहनचालकांसह महिला प्रवाशाने दाखवली माणुसकी

विसापूर-चांभुर्डी रस्त्याच्या उर्वरित कामाला वेग; दर्जेदार कामामुळे ग्रामस्थांचे समाधान

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले गड-किल्ले हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा आणि अमूल्य संपत्ती आहे. या वारशाचे जतन, संवर्धन, स्वच्छता आणि पावित्र्य राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. गड-किल्ल्यांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी सुरू करण्यात आलेले अभियान केवळ शासकीय उपक्रम न राहता त्याचे व्यापक लोकचळवळीत रूपांतर व्हावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणातील बदल विभाग, सामाजिक न्याय विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग आणि पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हिरकणीवाडी येथे या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले, खासदार ज्योती वाघमारे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, रायगड जिल्हा परिषद सभापती चंद्रकांत कळंबे, विकास गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह विविध पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

Ad 1
Tags: Pradip Satane
Previous Post

संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाडमधील चवदार तळ्याला भेट

Related Posts

संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाडमधील चवदार तळ्याला भेट
ताज्या घडामोडी

संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाडमधील चवदार तळ्याला भेट

November 27, 2026
0
ताज्या घडामोडी

अपघातग्रस्त महिलेला मदतीचा हात; दोन वाहनचालकांसह महिला प्रवाशाने दाखवली माणुसकी

November 26, 2026
13
विसापूर-चांभुर्डी रस्त्याच्या उर्वरित कामाला वेग; दर्जेदार कामामुळे ग्रामस्थांचे समाधान
ताज्या घडामोडी

विसापूर-चांभुर्डी रस्त्याच्या उर्वरित कामाला वेग; दर्जेदार कामामुळे ग्रामस्थांचे समाधान

November 26, 2026
13
कारेगावच्या डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा
ताज्या घडामोडी

कारेगावच्या डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

November 26, 2026
12
भेंडाळा ग्रामपंचायतीत संविधान दिन साजरा
ताज्या घडामोडी

भेंडाळा ग्रामपंचायतीत संविधान दिन साजरा

November 26, 2026
28
मनीषा नगर येथील सरस्वती विद्यामंदिरात संविधान दिन साजरा
ताज्या घडामोडी

मनीषा नगर येथील सरस्वती विद्यामंदिरात संविधान दिन साजरा

November 26, 2026
10

ताज्या बातम्या

रायगड किल्ला आणि चवदार तळे येथे ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ सोहळा

रायगड किल्ला आणि चवदार तळे येथे ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ सोहळा

November 27, 2026
संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाडमधील चवदार तळ्याला भेट

संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाडमधील चवदार तळ्याला भेट

November 27, 2026

अपघातग्रस्त महिलेला मदतीचा हात; दोन वाहनचालकांसह महिला प्रवाशाने दाखवली माणुसकी

November 26, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In