कु.प्रज्वल विनोद गायकवाड,इनामदार
यास फोटोग्राफी,यूट्यूब चॅनेल
व सोशल मिडीया या क्षेत्रात उल्लेखनिय
कामगिरीबद्दल,
युवा महाराष्ट्र फाउंडेशन यांच्या वतीने
महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४
या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मनःपूर्वक अभिनंदन.
पुढील यशस्वी वाटचालीस खुप खुप
शुभेच्छा!
💐💐💐💐💐🥰🥰
Discussion about this post