प्रत्येक पारावर कोण होणार आमदार याची च चर्चा चालू असल्याचे पाहायला मिळत आहे आज भूम येथे हिन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची या विषयी चर्चा करत असताना मराठवाडा उप अध्यक्ष भागवत जी शिंदे साहेब यांनी रिपब्लिकन पार्टी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले या वेळी समोर उपस्थित रिपब्लिकन पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते..आगामी निवडणुकीत महायुतीने विचारात न घेतल्यास वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही असे कळते आहे.
Discussion about this post