कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी किशोर जासूद
🔰 नवे पारगाव (ता.हातकणंगले) येथील काँग्रेसचे मोठे नेते व मा. डे. सरपंच मा श्री संपतराव भगवान बोने-पाटील यांनी* माजी. आमदार मा. अमल महाडिक (साहेब) व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) भाजपा हातकणंगले तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला … 🔰
यावेळी भाजपा युवा मोर्चा हातकणंगले तालुकाध्यक्ष विश्वास माने आप्पा, भाजपा अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सलीम मुल्लाणी, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष पै. ओंकार भातमारे,ग्रा.प. सदस्य मा.उदय चाळके आप्पा, राजेंद्र मुळीक दिनेश जाधव, प्रविण रांगोळे यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post