वडगाव ला तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत विहीरीचे कामे सुरू असून हे कामे मंजूर करताना प्रत्येक कामासाठी १५ ते 20 हजार रुपये देऊन हे कामे मंजूर करण्यात आले आहेत.
त्याच बरोबर या कामाचे बिले काढतानाही पंचायत समिती मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागत आहेत. असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका शेतकऱ्याने आपलं मनोगत व्यक्त केला आहे.यामुळे आता हा प्रश्न निर्माण होतो की खरंच भ्रष्टाचार झाला आहे ? का व याला जबाबदार अधिकाऱ्या अधिकारी व कर्मचारी काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचा आहे.
Discussion about this post