दिवाळी हा भारतातील सर्वात उत्सवापैकी एक आहे. ज्यामध्ये आनंद, उत्साह, आणि प्रकाशाची उधळण होते. मात्र या उत्सवाच्या धामधूमीत , अनेक वेळा लोक स्वतःची आणि पर्यावरणाची काळजी घेत नाही. फटाके, ध्वनी आणि धुरामुळे वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण वाढते आणि याचा परिणाम आरोग्यावर होतो. म्हणूनच दिवाळीच्या आनंदात सुरक्षितता प्रदूषण नियंत्रण याकडे लक्ष द्यावे. यासाठी काळजी घ्यावी लागते, यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स फालो केल्यास आपण स्वतःलाही सुरक्षित ठेउ शकतो. फटाक्यांच्या वापरात थोडीशी
सावधगिरी बाळगली पाहिजे. दिवाळीच्या आनंदात आपण फटाके फोडतो पण् ते वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण, खूप प्रमाणात होते. फटाके वाजविणे हि पारंपरिक प्रथा आहे परंतु फटाक्यांच्या आतिल रासायनिक पदार्थ आरोग्यासाठी हितकारक नाही तर हानीकारक आहे. त्यामुळे शक्यतो तितकेच फटाके फोडण्याचा प्रयत्न करावा. फटाक्यांचा मर्यादित वापर केल्यास आपण वातावरणातील प्रदूषण कमी करु शकतो आणि आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न होतोय.
पर्यावरणाच्या हानि पासून बचाव करण्यासाठी पर्यावरण पूरक फटाके वापरणे हा उत्तम पर्याय आहे. हे फटाके कमी धूर निर्माण करतात आणि त्याचा ध्वनिप्रदूषण कमी होते, यामुळे ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण दोन्ही नियंत्रित होतात. अनेक ठिकाणी ग्रीक क्या कर्सर विकत मिळतात,जे सामान्य फटाक्यांच्या तुलनेत पर्यावरणासाठी कमी घातक असतात. फटाके फोडताना योग्य सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. नेहमी उघड्या जागेवर जाऊन फोडावेत अंगावर सुती कपडे घालून धातूच्या किंवा ज्वलनशील कपड्यांपासून दूर राहून फोडा किंवा अगरबत्तीचा वापर करून फटाके फोडण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून ते आपल्याला हानिकारक होता कामा नये…. धन्यवाद… 👏 तालुका प्रतिनिधी पियुष गोंगले आपल्या सेवेत 👏
Discussion about this post