२०१९ – २०२४ या पंचवार्षिकमध्ये कासुर्डी परिसरात सुमारे २८ कोटी रुपयांची विविध विकासकामे मार्गी लावली, येणाऱ्या काळात देखील गावातील अधिकाधिक विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन उपस्थित ग्रामस्थांना दिले.
येत्या २० नोव्हेंबरला “कमळ” चिन्हाच्या समोरील बटन दाबून मला मतरुपी आशीर्वाद द्यावेत असे आवाहन केले प्रसंगी परिसरातील ज्येष्ठ, तरुण, आजी माजी पदाधिकारी, महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post