शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून एकनाथ शिंदे ओळखले जातात. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा जे बोलतो ते करतो अशा पद्धतीचे मुख्यमंत्री लाभले असून उद्धव ठाकरे यांची लोणार येथे जाहीर सभा झाली. त्या पार्श्वभूमीवर मेहकर येथे एकनाथजी शिंदे यांची जाहीर सभा होत आहे. त्यामुळे वेगळीच उत्सुकता आहे. यावेळी केंद्रीय आयुष, आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री ( स्वतंत्र प्रभार) मा. प्रतापराव जाधव प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. महायुतीतील मित्र पक्षांच्या इतरही नेत्यांची सभेला प्रामुख्याने उपस्थिती असेल. शहरी व ग्रामीण भागामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा
Discussion about this post