(निळकंठ साने )महाड तालुक्यातील बिरवाडी विभागातील भोगाव येथे उबाठा गटातील कार्यकत्यांनी श्री भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे यामध्ये वुषाली पवार मीना पवार तेजल पवार नीलम पवार सुमन पवार गुडी पवार संगिता पवार सारीका पवार अरूणा पवार लीला पवार मनिषा पवार गंगाबाई आंग्रे इत्यादी महिला भगिनींसह सुरेश पवार निलेश पवार गजानन पवार सुजित पवार शैलेश पवार सखाराम पवार दिप पवार सुंदर पवार काशिराम आंग्रे या शिवसैनिकांचा समावेश आहे.
शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांसोबत भविष्यात आणखी प्रगती करू असा दुढ विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच आमच्या भागातील सर्व विकासकामे हि शिवसेनेच्या माध्यमातून पुर्ण झाली आहेत त्यामुळे आम्ही सर्व शिवसेनेत प्रवेश करत आहोत असे मनोगत व्यक्त केले.
Discussion about this post