मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामधून यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, याबद्दल संकेत मिळत आहेत. 📊 *राज्यातील एक्झिट पोल्सचे निकाल खालीलप्रमाणे* 🤷🏻♂️ *इलेक्टोरल एज Exit Poll* * भाजप-78* काँग्रेस-60* शरद पवार गट-46* ठाकरे गट-44* शिंदे गट-26* अजित पवार गट-14* इतर-20🤷🏻♂️ *पोल डायरी Exit Poll* > महायुती – 122-186* भाजप – 77-108* शिवसेना (शिंदे गट) – 27-50
* राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 18-28> महाविकास आघाडी – 69-121* काँग्रेस – 28-47* शिवसेना (ठाकरे गट) – 16-35* राष्ट्रवादी (शरद पवार गट) – 25-39* इतर – 12-29🤷🏻♂️ *चाणक्य एक्झिट पोल* > महायुती 152 ते 160 जागा* भाजप-90* शिंदे गट- 48* अजित पवार गट-22> महाविकास आघाडी 130 ते 138 जागा* काँग्रेस-63* ठाकरे गट-35* शरद पवार गट-40* इतर- 6 ते 8🤷🏻♂️ *MATRIZE Exit Poll* * महायुती 150-170* मविआ 110-130* इतर 8-10🤷🏻♂️ *REPUBLICExit Poll* * महायुती 137-157* मविआ 126-146* अन्य 2-8🤷🏻♂️ *News 24 P-MARQ Exit Poll* * महायुती 137-157* मविआ 126-146* इतर 2-8🤷🏻♂️ *ZEE AI Exit Poll* * महायुती 114-139* मविआ 105-134* इतर 0-8🤷🏻♂️ *लोकशाही रुद्र Exit Poll* >
महायुती – 128-142* भाजप – 80-85* शिवसेना (शिंदे गट) – 30-35* राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 18-22> महाविकास आघाडी – 125-140* काँग्रेस- 48-55* * शिवसेना (ठाकरे गट) – 39-43* राष्ट्रवादी (शरद पवार गट) – 38-42* इतर – 18-23🤷🏻♂️ *JVC Exit Poll* * महायुती 150-167* मविआ 107-125* इतर 13-14🤷🏻♂️ *Peoples Pulse Exit poll* * महायुती 182* मविआ 97* इतर 9🤷🏻♂️ *SAS GROUP HYDRABAD Exit Poll* * महायुती 127-135* मविआ 147-155* इतर 10-13>
विदर्भ (एकूण जागा 62)* मविआ 33-35* महायुती 26-27* इतर 2-3> पश्चिम महाराष्ट्र (एकूण जागा 70)* मविआ 40-42* महायुती 27-28* इतर 2-3> मराठवाडा (एकूण जागा 46)* मविआ 27-28* महायुती 17-18* इतर 2-3> मुंबई (एकूण जागा 36)* मविआ 18-19* महायुती 17-18* इतर 1-2> उत्तर महाराष्ट्र (एकूण जागा 35)* मविआ 15-16* महायुती 18-21* इतर 2> कोकण (एकूण जागा 39)* मविआ 14-15* महायुती 22-23* इतर 1-2
Discussion about this post