निलंगा शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष वीरभद्र स्वामी माझी नगराध्यक्ष बाळासाहेब शिगाडे.संगोया अध्यक्ष शेषेराव ममाळे.कोळे. श्री अविराज पाटील.दत्ता मोहळकर पिंटू पांचाळ आदींची उपस्थिती होती
Discussion about this post