राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते आ.जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून अविरतपणे सुरू असलेल्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब व युवक शहर जिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनुराधा आय हॉस्पिटल सांगली येथे मोतीबिंदू ऑपरेशनची ११३ वी बॅच पार पडली.
सदर बॅचमध्ये आज नऊ रुग्णांचे मोफत ऑपरेशन करण्यात आले.
गेले अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब तसेच युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू आणि गरीब रुग्णांना रुग्णसेवा देण्यात येत आहे
या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील हजारो रुग्णांना आरोग्यसेवेचा लाभ मिळत आहे. तरी या आरोग्य शिबिराचा ज्या गरजू रुग्णांना लाभ घ्यायचा असेल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या आपल्या भागातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब यांच्या कडून करण्यात आले आहे
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक सांगली शहर उपाध्यक्ष मा. कुणाल गालिंदे , मा.राम पिसे ,मा.दिग्विजय माळी व मा.निलेश गालिंदे उपस्थित होते
तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कुपवाड शहर अध्यक्ष मा.तानाजी गडदे, पक्षाचे आरोग्यदूत मा. उमर गवंडी , प्रमुख सचिव डॉ शुभम जाधव, मा. मुन्ना शेख, मा.सरफराज शेख, मा. रोहित आठवले यांची प्रमुख उपस्थित होती.
सदर कामाचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आरोग्यदूत उमर गवंडी,रोहित आठवले,प्रमुख सचिव व विद्यार्थी शहरजिल्हाध्यक्ष शुभम जाधव व पक्षाचे खजिनदार मा. निलेश शहा यांनी केला.
Discussion about this post