दी. 08 डी.2024 वार रविवार
माजी आमदार श्री संजय रायमुळकर यांनी आपल्या कार्यकर्त्या साठी कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन केले होते
त्यावेळेस प्रमुख उपस्थिती केंद्रीय मंत्री माननीय श्री प्रतापराव जाधव, मेहकर तालुक्यामधील मान्यवर मंडळी
या कार्यक्रमाला उपस्थित होते.
श्री प्रतापराव जाधव, यांनी उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले
खचून जायचं नाही, काही चुका झाल्या असतील तर त्या आपण आता भरून काढू ,
~आमचं जर काही चुकलं असेल तर आम्हाला कार्यकर्त्यांनी सांगावे असे विचार त्यांनी मांडावे
(आपण माणूस आहे चुका कोणाकडूनही होतात असे ते त्यांच्या भाषणात बोलले )
आणि शेवट त्यांनी बोलताना सांगितले आपण सर्व मिळून एकत्र आहोत आणि एकत्र राहणार काही चूक झाली असेल तर माफ करावी धन्यवाद बोलून त्यांनी भाषण संपवले.
Discussion about this post