धाराशिव भूम .17 डिसेंबर पोलिस पाटील दिनानिमित्त लोकसभा व विधानसभा निवडणुक 2024 मध्ये गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला मदत केल्याबद्दल भूम पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक आदरणीय प्रल्हाद सुर्यवंशी साहेब यांच्या हस्ते सर्व पोलिस पाटील यांना प्रमा पत्र देऊन गौरवण्यात आले या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक तवार साहेब राव साहेब पोलिस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष रामदास अर्जुन पाटील तालुका उप अध्यक्ष सुशील बनसोडे सचिव लक्ष्मण तेलंगे पाटील कार्याध्यक्ष रोहित नागटिळक पाटील अशोक काळे पाटील विशाल राजूरकर पाटील पोपट काळे पाटील विजय जाधव पाटील युवराज वणवे पाटील बालाजी कोकरे पाटील राजाराजे माने पाटील नवनाथ भसाड पाटील महिला तालुका अध्यक्ष कविता गव्हाणे पाटील वैशाली गपाट पाटील सारिका मोरे पाटील व इतर सर्व पोलिस पाटील बहुसंख्येने उपस्थित होते
Discussion about this post