ह.भ.प.सुहास महाराज कापसे
आहिलयानगर.प्रतिनिधी.
श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सु येथे.संत गाडगे महाराज यांची. स्मृतीदिन साजरा करण्यात आला
यावेळी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आहिलयानगर.जिल्हा प्रतिनिधी सहसंपादक जेष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडेपाटिल. सामाजिक कार्यकर्ते. जांलीधर कदम पाटील.
ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच. मंगेश घोडके. ग्रामपंचायत सदस्य संजय मडके पाटील. ह.भ.प. बाळकृष्ण महाराज दळवी. बबनराव बगाडेपाटिल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी. ह.भ.प.कापसे म्हणले. संत गाडगे महाराज यांनी. समाजातील संपुर्ण समाजाला. आपल्या समाज प्रबोधनांतुन स्वच्छतेचे आणि युवा पिढीने व्यसनापासून दुर राहिले पाहिजेत. आणि संत एकनाथ महाराज संत नामदेव महाराज. संत तुकाराम महाराज संत तुकडोजी महाराज. संत निळोबाराय महाराज. संत. सेनामहाराज महाराज संत एकनाथ महाराज. संत ज्ञानेश्वर महाराज. संत.चोखामहाराज. संत सावता महाराज.आदि संत महात्माचे ग्रंथाचे वाचून त्यांचे आचार विचार आदर्श आणि जोपासासावा.
तसेच यूवा पिढीने.व्यासनान पासून पासुन दुर राहिले पाहिजेत. आईवडील यांचा आदर्श घेवा आणि. युवा पिढीने. त्या बरोबर. छत्रपती शिवाजीमहाराज. छत्रपती शाहूमहाराज छत्रपती संभाजी महाराज. यांचे ग्रंथाचे वाचन करावे आणि त्यांचे आचार विचार आदर्श घेवा. यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन संत महात्माचे चरित्रावर सामान्य नागरिकांना गांव गांव जाऊन. पारायण आयोजन करावे त्या बरोबर व्यसन मुक्तीचे पण पारायण आयोजन करून युवा पिढीला व्यसनापासून दुर ठेवावा. यासाठी.गांव गांव जाऊन यांचे कार्याकमाचे मेळावे घेवा आणि युवा पिढीला व्यसनापासून प्रवृत्ती करावे.
असे आव्हान केले
यावेळी. अल्लीशेख. पांडूरंग दानवेपाटिल. सार्थक कल्याणकर. संदीप शिंदे गणेश शिंदे स्वप्निल बगाडेपाटिल. रशिदशेख. स्वप्निल खेतमाळीस.गणेश भोंदे. सचिन पारखे. गोरख कदम पाटील. बाळासाहेब आल्हाट. महादेव गोरखे. विजय देशमुख. आदेश तुळसे माऊली घोडके. पत्रकार राहूल कोठारे पत्रकार दिलीप कूसाळकर. पत्रकार रामदास कुसाळकर. पत्रकार सुभाष शिंदे देविदास शिंदे राजेंद्र मोटे सामाजिक कार्यकर्ते. आदि मान्यवरांसह उपस्थित सुंत्रसंचालन कुसाळकर यांनी केले. कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन आहिलयानगर.प्रतिनिधी.नंदकुमार बगाडेपाटिल यांनी केले.
Discussion about this post