सुलतानपूर : हज़रत ग़ौस ए आज़म दस्तगीर बाबा च्या ४५व्या उर्स शरीफ आणि निशान निमित्याने सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा येथे गुरुवर्य अल्हाज असदबाबा यांच्या स्मृति पित्यार्थ दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी हज़रत गौस- ए- आज़म दस्तगीर बाबा बहुद्देशीय संस्था, असनाज हेल्थकेयर एजुकेशन एंड रिसर्च फाउंडेशन द्वारा आयोजित वूमन आयकॉन पुरस्कार व मोफत कर्करोग (कॅन्सर), अस्थिरोग तपासणी आणि उपचार मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी विदर्भ
कन्या जेष्ठ सामाज सेविका व पत्रकार शाहीन पटेल सुलतानपूर यांना वुमन आयकॉन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील महाराष्ट्राचे कुशल गांव सुलतानपूर रहवासी अनेक सामाजिक पुरस्काराने
सम्मानित गोरगरिबांच्या न्याय देण्या साठी अग्रेसर आणणाऱ्या शाहीन पटेल यांना आपल्या देशाच्या नाव लौवकिकतेसाठी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्य विकास कार्यास योगदान योगदानाबद्दल बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर
HAJRAT GAUS-A-AZAM DASTGIR BABA BAHUUDDESHIYA
SANSTHA SINDKHEDRAJA
IN ASSOCIATION WITH
ASANAJ HEALTHCARE EDUCATION & RESEARCH FOUNDATION MUMBAI ON OCASSION OF 45TH ANNUAL PROGRAMME OF
NATIONAL INTEGRATION & COMMUNAL HARMONY Presented
BHARAT GAURAV SHRI H.H.DR.ALHAJ ASADBABA MEMORIAL
WOMEN ICON AWARD
E
Programme held at Hajrat Gaus-A-Azam Dastgir Baba Dargah Sindkhedraja. Dist. Buldhana, Maharashtra On 26th Dec.2024
विधानसभा मतदारसंघाचे सुलतानपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या विदर्भ कन्या शाहीन पटेल यांचा मानसन्मान अनेक संघटनांनी या आगोदर पण केलेले आहे अश्या कामगिरी करणाऱ्या शाहीन पटेल यांना हजरत गौर आजम दस्तगीर
बहुउद्देशीय संस्था सिंदखेड राजा तर्फे पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार हा 26 डिसेंबर 2024 सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा येथे सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे. शाहीन पटेल यांनी आजपर्यंत केलेल्या उत्कृष्ट
कार्याची व सामाजिक कार्याची दखल घेतअहोरात्र गोरगरिबांच्या कामा साठी झटणाऱ्या त्याच्या साठी नेहमी योगदान देणाऱ्या व केलेल्या कार्य व त्यांना हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते या माध्यमातून सतत लढा देत असतात. जिल्ह्यात एक चळवळ उभारलेली आहे, या चळवळीत त्यांनी आजपर्यंत अनेक समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांच्या कामा साठी समाजाच्या हितासाठी काम करित आहे म्हणूनच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हजरत गौस ए आजम दस्तगीर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे व त्यांचा मानसन्मान होणार आहे.
Discussion about this post