परभणी:
लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी परभणी शहरातील नवामोंढा येथे साठे नगर परिसरात आज सोमवार 23 डिसेंबर रोजी दुपारी 2 15 वाजता येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सोमवार 23 डिसेंबर रोजी दुपारी 1 15 वाजता बॉम्ब शोधक नाशक पथकाने साठे नगर परिसराची श्वान ओरियन यांच्या साह्याने तपासणी केली आहे. यावेळी बॉम्बशोधक नाशक पकातील अधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post