आज दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी सावरगाव मोठा मारुती धाम येथे भारतीय जनता पार्टी येवला पाटोदा मंडल ग्रामीणची कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शक तसेच अध्यक्ष स्थान म्हणून जिल्हाअध्यक्ष श्री.शंकर (आण्णा) वाघ तसेच जिल्हा महामंत्री श्री. आनंदजी शिंदे उपस्थित होते या बैठकीत सदस्य नोंदणी या प्रमुख विषयावर चर्चासत्र पार पडले तसेच आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व महानगरपालिका निवडणूक संदर्भात सुचना देण्यात आल्या याप्रसंगी खालीलप्रमाणे सर्व पदाधिकारी उपस्थित होते प्रभारी अध्यक्ष संतोष काटे, डॉ. नंदकिशोर शिंदे , कृष्णा कव्हात सरचिटणीस संजय जाधव रविंद्र आहेर शरद कदम केदारनाथ वेळजकर आप्पासाहेब शिंदे अमोल दारुटे मच्छिंद्र इंगळे विलास सानप बाळासाहेब शिंदे गणेश आव्हाड ज्ञानेश्वर ठोंबरे सचिन शेळके महेश दारुटे दावल जाधव नितीन शेळके बीपीन पांडे चांगदेव कदम अरुण मिश्रा संदीप पोटे मयुर पानसरे सोपान गुंजाळ नवनाथ जाधव विशाल शिंदे ओम जेजुरकर नवनाथ शेळके.


Discussion about this post