चिखलदरा=चूर्णी 30/12/24= चिखलदर्याला विदर्भाचे नंदनवन संबोधले जाते.नवीन वर्ष साजरे करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन येथे पर्यटक मोथ्यासंखेने उपस्थित राहतात.त्यामुळे या ठिकांच्या स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवसात तेजी येते.होटल व्यावसायिकनाह नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येणार्यां पर्यटकांसाठी मोठया प्रमाणात तैयार केली आहे. ग्राहकाना आकर्षित करन्याकरीता होटेल्स संचालकाणी विविध सवालती सुध्दा घोषित केल्या आहे.
होटेल्सना रंगरागोटी करुण नेत्र दीपक रोशनाइने सजविन्यात आले आहेत विविध चिखलदरामद्धे एकुन 50ते 60 होटेल्स आहेत. 31 डिसेंबर ते नवीनवर्षाचा पहिला आठवड़ा पर्यटकाणना चांगला फायदा होणार आहे. 28 डिसेंबर पासूनच चिखलदर्यात पर्यटकांची वारदढ़ वाढ़ली आहे.
Discussion about this post