ग्रामपंचायत कार्यालय किल्लारी येथे आज दिनांक 03.01.2025 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला मुक्तिदिन साजरा करण्यात आला. सरपंच सौ. सुलक्षणा धनराज बाबळसुरे तसेच सर्व सन्माननीय ग्राम पंचायत सदस्य, शिक्षक, विध्यार्थी, कर्मचारी व नागरिक उपस्थित राहिले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना वही, पेन व गुलाबाचे फुल देवुन सत्कार करण्यात आले.
Discussion about this post