रोजगार हमीं योजनांतर्गत 300 दिवस काम करुणही मजूरी न दिल्याने संतप्त मंजूरानी तलाठी कार्यालयाला कुलुप ठोकलियाचा प्रकार हतरू ग्रामपंचायत अंतर्गत चिलाटी येथे घडला.रोजगार हमीं योजनांतर्गत सन 2023मध्ये 300 मंजूरानी रोजंदारीच्या कामावर काम केले होते.
परंतु त्यांच्या कामाची मजूरी अध्याप मिलालेली नसल्यामूले गावातिल नागरिकांनि व उपसरपंच भैयालाल मावस्कर यानी वेऴोवेळी शासनाकड़े पाठ पूरावा केला.
वारवार संबंधित मजूरी देंन्याची मांगनी केली परन्तु मजूरी न मिऴाल्याने गावकरी व भैयालाल मावस्कर यानी 2 जानेवारी रोजी ताला ठोको आंदोलन कारण्याचा इशारा प्रशाशनाला दिला होता.
या इशारयानंतर्ही प्रशासनानें मंजूरांची मजूरी न दिल्याने अखेर आक्रामक आदिवासी बंधवानी गुरुवारी हतरू येथे असलेल्या तलाठी कार्यालयाला कुलुप ठोकले या वे ली तीनशे च्या वर मंजूर उपस्थित होते.
भैयालाल मावस्कर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करन्यात आले.
Discussion about this post