अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा जमाना येथे क्रान्ती ज्योती सावित्री बाई फुलेची जयंती साजरा करण्यात . आली
सावित्रीबाई ‘ फुलेच्या प्रतिमेचे पुजन संस्थेचे सचिव बापूसाहेब निमेशजी पवार यांनी केले प्राचार्य भगवान महिरे, मुख्याध्यापका सुनंदा बोरसे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थितीत होते
Discussion about this post