प्रतिनिधी:- स्वाती हटकर
महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने यावर्षी ग्रामीण विद्या विकास विद्यालय, चपळगाव येथील गणित व विज्ञान विषयाचे तज्ञ शिक्षक आपले सहकारी,सन्मित्र श्री. कलशेट्टी सरांना कृतिशील शिक्षक पुरस्कार आज माजी शिक्षक आमदार श्री. तानाजी सावंत सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.यावेळी जिल्हा पदाधिकारी वर्ग कृती समिती,कलशेट्टी सर परिवार,प्राचार्य माने सर, पर्यवेक्षक बानेगाव सर, CEO नीलकंठ पाटील सर व सर्व गुरुजन वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
संस्था अध्यक्ष मा.श्री. रविकांत पाटील साहेब, सचिव श्री. प्रभाकर हंजगे सर, कार्याध्यक्ष श्री. पंडित पाटील व सर्व संस्था पदाधिकारी वर्ग यांनी कलशेट्टी सरांचे अभिनंदन केले.

Discussion about this post