आईने आपल्या पोटच्या दोन मूलांसह विहिरित उड़ी मारून आपली आणि आपल्या दोन्ही मुलांची जीवनयात्रा सांपविली ही घटना सोमवारी मध्यरात्रि 12 च्या सुमारास उघड़िस आली.
या घटनेचे कारण अध्याप समोर आले. नस्लें तरी या घटनेमुले संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
चित्रा हणमंत शिंदे (27) मुलगा स्वराज हणमंत शिंदे साढ़े तीन वर्षे व मुलगी हिंदवी हणमंत शिंदे दीड महीना रा. हबीसेवाडी ता.सांगोला अशी आत्महत्या केलेल्या आई व चिमुकल्यांची नावे आहेत चित्रा हणमंत शिंदे यांचे माहेर शेजारीच म्हणजे अवघ्या 200 ते 300 मीटर अंतरावर हबीसेवाड़ी गावातच आहे.
Discussion about this post